गणोबा आमच्या गावात - विनार्च - अनन्या.

Submitted by विनार्च on 3 September, 2014 - 04:21

पाल्याचे नाव : अनन्या विनायक राणे
वय : १०वर्ष ५ महिने

g1-002.jpgg2-001.jpgg3-001.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख अक्षर अनन्या! पहिली प्रवेशिका तुझी आली म्हटल्यावर गणोबा नक्की येणार तुझ्यासोबत. किती टेम्प्टिंग प्लॆन आहे!
तू वेज म्हणून आईच्या बाजूला बस> > Lol सही.

आह्हा... अनन्या बाप्पाला घेउन बार्बेक्यु नेशनला जाणार आहेस तेव्हा मला पण बोलाव गं.:)

गणपती बाप्पा पण खुश झाला असेल तुझा प्लान ऐकुन....
सारखे सारखे उकडीचे मोदक खाउन तो पण कंटाळला असेल नं..!! Happy

गणपतीबाप्प्पा पाणीपुरी खातोय असं इमॅजिन केलं.... किती गोड वाटेल!!!

अनन्या, क्युट लिहिलं आहेस. तुझं अक्षर पण छान आहे. असंच छान छान लिहत रहा.

मस्त Happy

Pages