गणोबा आमच्या गावात जम्बो - ज्ञानेश

Submitted by जम्बो on 7 September, 2014 - 01:18

आयडी जम्बो -
पाल्याचे नाव : ज्ञानेश.

वय वर्षे : साडे पाच

वयोगटा पेक्षा वय लहान आहे पण ज्ञानेश ने स्वतःच खूप उत्साहात लिहीतो म्ह्णाला शाळेत हिंदी बाराखडी झाली असल्यामुळे व पेपर मधील बातम्या ( मोठ्या टाइप ) वाचत असल्यामुळे लिहीताना सोपे गेले.
अक्षर व विचार त्याचेच आहेत.
हिंदी शिकून मराठी लिहीता येते हा आनंद त्याला आणि आम्हाला दिल्याबद्दल संयोजकांना धन्यवाद

vb-7sept.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृष्ण बाप्पा आणि हनुमान बाप्पालाही घेऊन ये >> कसलं भारी Happy

मस्त लिहिलंयस ज्ञानेश, शाब्बास !

कृष्ण बाप्पा आणि हनुमान बाप्पालाही घेऊन ये >> Lol

आत्ता खुप पाऊस आहे त्यामुळे तू दिवाळी मधे ये >> Lol
राजेंना भेटू >> Happy

मस्तच रे ज्ञानेश Happy
बाप्पाल:)सिंहगडावरची भजी पण खायला घाल आणि मला पण बोलव हां सिंहगडला जाताना Happy
आपण तिघे धम्माल करुयात Happy

धन्यवाद सगळ्या माबोकराना आणि संयोजकाना

ज्ञानेश च्या पहिल्या चुकत माकत लिहिलेल्या पत्राचे कोतुक करुन त्याला ही....... मोठी शाबासकी दिलीत त्या बद्दल काय बोलू???

वाचनाकडून लेखनाकडे वळ्ताना त्याने पहिले बोट मायबोलीचे धरले

संयोजक , प्रशासक-मायबोली पुन्हा एकदा धन्यवाद