गणोबा आमच्या गावात - uju -इशिका

Submitted by जाई. on 9 September, 2014 - 01:08

Uju च्या वतीने तिच्या मुलीची प्रवेशिका देतेय
पाल्याचे नाव :इशिका
वय : साडे अकरा

Ishika1.jpgIshika2.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई गं!! कित्ती गोड लिहिलंय! तुला तुझ्या पप्पाचं मंदिर पाहून कसलं भारी वाटेल ना>> हे बेस्ट आहे Lol

जाई....

अक्षरांसाठी ईशिका या मुलीचे खास अभिनंदन कळवावे तिला.....अर्थात ती हे पान वाचत असेल असेही मी समजतो. खूप आनंद होतो मला मुलेमुली जेव्हा आखीव तावावर प्रत्येक अक्षर सुटे करून लिहितात तेव्हा. अशा उत्तरपत्रिका ज्यावेळी समोर येतात त्यावेळी १०-१२ वी व विद्यापीठ परीक्षांचे परीक्षक पेपर तपासताना प्रसन्न चित्ताने तपासतात. (ही बाब सांगणारे शिक्षक आणि प्राध्यापक मला भेटलेले आहेत.....पालकांनी आपल्या पाल्यांना अक्षरांचे हेही महत्त्व सांगावे असे ईशिकाच्या निमित्ताने सुचवित आहे.)