पर्यायी इंधन आणि स्वस्त परंतु आरामदायी व पर्यावरणस्नेही वाहतूक व्यवस्था हा भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अभ्यासाचा विषय. त्या क्षेत्रात त्यांनी कामही केले आहे. ‘बदलता महाराष्ट्र’च्या ऊर्जापर्वाचा समारोप करताना त्यांनी त्यांचे अनुभवजन्य विचार मांडून, ऊर्जा क्षेत्रातील नव्या प्रकाशवाटा उलगडून दाखविल्या.. त्यांच्या भाषणाचा संपादित अंश.
मी जॉब करत असलेली कम्पनी आता बंद झाली आहे
कम्पनी चे हेड ऑफिस ईडी ने गैरकारभार मुळे सील केले
मग आता pf कसा काढता येईल
Pf ऑफिस मधून आणलेला फॉर्म वर कँपणीचा सही शिक्का लागतो ना
??
नविन लघुउद्योग , कंपनी सुरु केल्यानंतर त्या कंपनीची अधिकृत नोंद कुठे आणि कशी करावी. लघुउद्योग, कंपनी ची जर online जाहिरात केलेली असेल, कंपनीचे व्यवहार हे ९५% online असतील, कुणी त्या जाहिराती चा गैरवापर करू नये अथवा कंपनी चे online details बदलण्याचा प्रयत्न
करु नये यासाठी कुठे नोंद करावी? कंपनी चे हक्क मूळ मालकाच्या नावावर राहावेत यासाठी कंपनी चे अधिकृत registration कुठे करावे? याबाबत Government ची website आहे का? (सदर लघुउद्योग , व्यवसाय, कंपनी अतिशय छोट्या स्वरूपात आहे याची नोंद घ्यावी. )
' आपल्या देशाचे बघा , जगाचे जाउ द्या तेल लावत ' या धोरणाला मिळालेल्या पाठिम्ब्यानुसार व त्या नवीन राजकीय सूत्रानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या आश्वासनास कौल देऊन अमेरिकन नागरिकांनी त्यांना सत्ताधिष्टीत केले. प्रचारातही ट्रम्प काकांचे पत्ते उघड होते आणि त्याला जनमताचा कौल मिळाल्याने त्याचे पालन त्याना करायला काहीच अडचण नव्हती. त्यानुसार त्यानी हळूहळू नखे बाहेर काढायला सुरुवात केलेली आहेच.
आज काल जेव्हा कधीही भारतीय रेस्टॉरंट मध्ये जाणं होतं तेव्हा तिथल्या भारतीय वेटर्स/ सर्वर्स ना बघून मला फार विचित्रं वाटतं.
विचित्रं ह्या अर्थाने - साधारणतः कॉलेजात जाण्याच्या वयातली ही मुलं सदा मलूल, दु:खी आणि बिचारी वाटतात. कदाचित ओवरवर्क्ड किंवा अंडरपेड किंवा दोन्ही ? कॉलेज सांभाळून ते हे काम करतात का? पण कुठलंही कॉलेज असं कँपस च्या बाहेर काम अलाऊड करत नाही ना?
देशी आय टी कन्सल्टिंग कंपनी सारखं हॉटेल मॅनेजमेंट किंवा तत्त्सम कोर्स करणार्या विद्यार्थ्यांसाठी प्रॅक्टिकल ट्रेनिंग टाईप काम असते का हे?
पण मग ही मुलं फक्तं भारतीय रेस्टॉरंट मधेच दिसतात.
mee sadhyaa nokari chya shodhat aahe,
sat che walkins attend karatiye 
total exp:5.8 yrs
below are my skill set-
• Languages : Java,VB.NET ,C#,MVC
• Web designing : HTML5, DHTML,CSS
• Scripting : Java Script ,JQuery, Angular JS
• Database: Oracle , SQL Server 2005,2008
• Web Technology’s : Asp.net, Web Services, and MVC
• Reporting Tools : Crystal Report, RDLC
नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे?
नेहमीप्रमाणेच आज ही.... एक खास किस्सा, जास्त वेळ वाया न घालवता आज सरळ सुरुवात करतो.
डिस्क्लेमर: खालील प्रसंगातील पात्रे पूर्णपणे काल्पनिक असून त्यांचा माझ्याशी कणभरही संबंध नाहीये. तसे वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. आणि असलाच कुणाशी संबंध तर तो तुमच्याशी असण्याची जास्त शक्यता आहे त्यामुळे पोस्ट वाचून झाल्यावर एकदा स्वतःला आरशात जरूर पाहून घ्या.
वेळ: अमेरिकेतील रविवार सकाळ , भारतातील रविवार संध्याकाळ
कल्पनाने कॉन्फरन्स कॉल सुरु केला. कॉल सुरू होतानाच पुन्हा एकदा तिने ऐकले, 'प्रेस *6 टू म्यूट युर लाईन....'
सगळं जग त्या म्यूटवरच चालू होतं....
कल्पना: 'हाय, धिस इज कल्पना. एनिवन देअर?'
मी सध्या एका भारतीय कंपनी मध्ये आहे . प्रोजेकट मधून २ आठवड्यांपूर्वी प्रोजेक्ट मधून रिलीज झाली.
एक इंटरव्हू झाला पण त्यात निवड झाली नाही . दुसऱ्या वेळेस मॅनेजर कडून ऐकले कि एच वन नको आहे सध्या एका कस्टमर ला ! तेव्हा परिस्थिती सध्या अवघड आहे हे पटले .
नवऱ्याचा आय १४० आला आहे तेव्हा H4 ead करावा का ह्या विचारात आहे .
जाणकारांची मदत हवी आहे . सध्या किती वेळ लागतो .केला तर योग्य राहील का ?
नमस्कार.
मला बिझनेस अॅनालिस्ट ह्या करीयर बद्दल माहिती हवी आहे. नॉन आयटी बॅकग्राऊंड चे लोक करू शकतात का? ह्या प्रोफेशन चे फायदे / तोटे असे काय असतात?
धन्यवाद!