__--__ नोकरी-व्यवसाय

काय करू?

Submitted by फलक से जुदा on 12 March, 2021 - 06:06

मी सध्याचा जॉब सोडतोय. सहा वर्ष झाली इथे.
दोन मोबाईल सांभाळणे शक्य होत नव्हते आणि कंपनी जॉब सोडून देताना त्यांनी दिलेले सिम पर्सनल वर कन्व्हर्ट करू देते त्यामुळे फक्त कंपनीचं सिम वापरत होतो.
बँक, upi, कायप्पा, शेअर मार्केट, वेगवेगळे शॉपिंग आणि फूड ॲप्स इ. ठिकाणी तोच नंबर.

आता सोडताना HR म्हणतंय की पॉलिसी बदलली आणि आम्ही legal department कडून noc नाही देऊ शकत.
परिस्थिती समजाऊन सांगितली तरी एक्सेप्शन ला नाही म्हणाले.

करीअर मार्गदर्शन

Submitted by निव्या on 27 December, 2018 - 05:51

मी सध्या एका कंपनी मधे नोकरी करत आहे. काही कारणामुळे माझा job profile change झाला आहे, तरी मला carrier guidance साठी सल्ला हवा आहे. पुण्यामधे mechanical engineering नन्तर करायचे courses and opportunity बद्दल कोणी Guide करेल का?

Education :- Diploma in mechanical Engineering, Amie (Mechanical engineering completed )

Experience : Total 6 year, 4 years in drafting & modeling of equipment
currently working on SAP mm module As end user from 2 years.

मायबोली वरील जानकारानी मत लिहावे. carrier guidance साठी कुठे विचारता येईल?

Subscribe to RSS - __--__  नोकरी-व्यवसाय