करीअर मार्गदर्शन

Submitted by निव्या on 27 December, 2018 - 05:51

मी सध्या एका कंपनी मधे नोकरी करत आहे. काही कारणामुळे माझा job profile change झाला आहे, तरी मला carrier guidance साठी सल्ला हवा आहे. पुण्यामधे mechanical engineering नन्तर करायचे courses and opportunity बद्दल कोणी Guide करेल का?

Education :- Diploma in mechanical Engineering, Amie (Mechanical engineering completed )

Experience : Total 6 year, 4 years in drafting & modeling of equipment
currently working on SAP mm module As end user from 2 years.

मायबोली वरील जानकारानी मत लिहावे. carrier guidance साठी कुठे विचारता येईल?

Group content visibility: 
Use group defaults

CFD (कॉम्प्युटेशनल फ्लूईड डायनॅमिक),युनिग्राफिक्स, टीमसेंटर च्या कोर्सेस बद्दल काय मत आहे?
पुण्यात वास्तव्य असेल तर cadcamguru,mit सारख्या संस्था चांगले cad चे कोर्सेस ठेवतात.cadcamguru ची मुलं मी गेलेल्या बऱ्याच इंटरव्ह्यू ना गेलेली पाहिली आहेत.
फी थोडी जास्त असेल पण नोकऱ्याही येत राहतात कारण मेकॅनिकल फिल्ड शी संबंधित कामं संपत नाहीत.

अनु तुमच्या प्रतीसादाबद्द्ल धन्यवाद.
मी unigrafics software वर काम केले आहे २ वर्ष. आधी पण आता पुन्हा cad-cam मधे जावे कि वेगळा काही मार्ग निवडावा कळत नाहीये.

PMP Certification, six- sigma certification, or Piping design cha course kela tar tyala kiti scope rahil.

पाइपिंग बद्दल माहिती नाही!!pmp सिक्स सिग्मा तुमच्या आताच्या नोकरीत त्याने जास्त फायदे मिळत असेल तर चांगले.(कधीकधी बॉसेस pmp न केलेले/न जमलेले आणि आकस धरणारे असतील तर तोटा होऊ शकतो.)