हा धागा अतिसंवेदनशील मनाच्या लोकांनी वाचू नये. ज्योतिषामध्ये रुचि असलेल्या लोकांचे प्लूटो या ग्रहाविषयीचे अनुभव वाचायला आवडतील. मायबोलीवर ज्योतिष/भविष्याचा वेगळा ग्रुप असल्याने तेथेच हा धागा पोस्ट करत आहे.
.
चवथ्या घरातील प्लूटोबद्दल भरभरून लिहावंसं वाटतं. अजिबात सुखद तर नाहीच त्याचे वर्णन पण खरं तर क्लेशदायक, अक्राळविक्राळच आहे.
.
नेपच्यून आणि बुधाने एकत्र यायचे कारण काही नव्हते,
दोघात असे सामायिक काहीच कधीच नव्हते,
.
मात्र दोघे प्रेमात आपटले.
.
बरं नेपच्यूनला तरी अंत:प्रेणा व्हायला हवी होती, की नाही, प्रेम आंधळे असते यात संशयच नाही.
बुधाचीही अक्कल कुठे चरायला गेली होती?,नेपच्यून बुधाची विजोड जोडी जमली होती..
बुधाला वर्तमानपत्र जितके आवडीचे , नेपच्यूनला वास्तवाचे चटके तितके नकोसे.
बुधाने घेतलेला वैचारिकतेचा बसा, ,तिथे नेपच्यूनचा पाडाव लागावा तरी कसा?
मग व्हायचे काय दोघानचा मेळ बसेना,कुठे काय चुकतंय कोणाला कळेना.
वर्तमानपत्रातले रोजचे राशिभविष्य सकाळी पहिला चहा घेण्याआधी वाचून घ्यावे असे माझे ठाम मत झाले आहे. तसे केल्याने त्या दिवसाच्या भविष्यानुसार वागण्याची आखणी करता येते. त्याचे दोन फायदे असतात. पहिला म्हणजे, भविष्यानुसार आपण त्या दिवशीच्या वागण्याची आखणी केली तर वर्तमानपत्रांनी वर्तविलेले भविष्य तंतोतंत खरे ठरविता येऊन भविष्य वर्तविण्याच्या विद्या किंवा शास्त्रावर आपला विश्वास बसतो, आणि दुसरे म्हणजे, आपले त्या दिवसाचे वागणे केवळ रामभरोसे रहात नसल्याने व कोणा तरी शास्त्राच्या मार्गदर्शनाखाली घडणार असल्याने त्या वागण्याचे जे बरेवाईट परिणाम होणार असतात, त्याचे वाईट वाटत नाही.
प्रेरणा - पप्पू अक्कु काका,
आणि...
अवेनजर्स....
सकाळ झाली मी उतलो
तसं सकाळी सगळेच उठतात
मी करखानदारु फ्याक्ट्री सारख्या रुक्ष क्षेत्रात वावरणारा माणूस
तुकाराम महाराज मनुन गेलेत दिसमाजी काहीबाही लित जावे
म्हणून मी पुढील शृंगारर्स कौटुंबीक रहस्य थरर कता लित आहे
----------
भेंदीचा भाव आणि संदया किरकिरे अर्थात माजी दारूची अर्धी बातली आणि सैतानाच्या दारलिंगची लावनी
मन सुम्भापरी
पिळदार त्या भावना
कधी सुख कधी माया
कायम दुःखाची शिदोरी
पीळ चढे , पीळ चढे
तीळ तीळ तुटे ,मन दोरीपरी
मन यौवनी झेलती
घेऊनि सुखदुःखाची मंजिरी
वाट चाले वाट चाले
अश्रू बने सांगाती
वृद्ध जरी जाहले
तरी त्यात गुंतले
देह चिपळ्यांपरी
आत्मा मृदूंग तो
मोह पाश भवती मना
मोक्ष मार्गे भुजंग तो
कर दमन तू पाशांचे
तोड सुम्भ या योनी
मंथनातून गवसेल
मोक्षाची मोहिनी
{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}
फ्री विल विरुद्ध ज्योतिष अशा कात्रीमध्ये सापडलेले असताना, खरं तर रस्त्याच्या, दुहेरी फाट्यापाशी आलेले असताना, हे पुस्तक सापडले. हा निव्वळ योगायोग नसावा. या पुस्तकात काही यउत्तरे सापडून जावीत. सध्या तरी नुकतीच सुरुवात केलेली आहे पण काही टीपा काढते आहे ज्या तुमच्याबरोबर शेअर करायला आवडतील. पुढेमागे मलाही या टीपांचा उपयोग होइल म्हणुन एका वेगळ्या धाग्यामध्ये त्या संकलित करते आहे.
.
पुस्तकाचे नाव - astrology karma and transformation by stephen arroyo
.
नमस्कार, माझ्या मित्राला काल मुलगी झाली, तर डिलिव्हरी वेळ डॉक्टरांनी रात्री आठ वाजता सांगितली होती, परुंतु सीझर होऊन दुपारी 3वाजून 42 मिनिटांनी डिलिव्हरी झाली, तर माझा प्रश्न हा आहे की कुंडली मांडताना नक्की कोणती वेळ विचारात घेतली जावी. जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.
भारताच्या कुंडलीतला " युध्द " योग
आत्ताच एक धागा वाचला..ज्योतिष शिकण्यासंदर्भात होता.. लोक्कांचे वेगवेगळे मत होते.. कोणी कुणा ज्योतिषाला फ्रॉड
म्हणत होते..तर कोणी ज्योतिष शिकू नका पदरी निराशा पडेल म्हणत होते...
काही लिहण्याअगोदर माझ्या विषयी थोडेसे सांगायचे म्हंटले तर
माझे काका ज्योतिषी आहेत त्यामुळे लहानपणापासून त्यांच्या कडे आलेली माणसे व त्यांना आलेले अनुभव मी स्वतः ऐकत आलेलो आहे.
जस जसे मोठा होत गेलो तसतसे इतर पुस्तके वाचू लागलो आणि माझ्या हातात अंधश्रद्धा निमूर्लन ची पुस्तके पडली त्यांचे बहुतेक लिखाण हे जोतिषशात्र