---------------फार पूर्वी अन्यत्र प्रकाशित केलेले एक हलकेफुलके ललित. ज्योतिष विषयात रस असणार्यांना आवडू शकेल. ------------------
"शुचि तुझी मजा आहे बाई नवीन नवीन पार्ट्या अन सोशल इव्हेंट्स नेहमी एन्जॉय करत असतेस. मला तुझा हेवा वाटतो बरेचदा" - कामिनी गेल्या काही महिन्यात तिसर्यांदा मला बोलली.
"कामे हजारदा तुला सांगीतले आहे - कितीका उडले तरी मी खरी किंचित पटकन विशवास न टाकणारी अन संषयीच आहे. तुला माझं "मिथुन" लग्न तेवढं दिसतं अन वृश्चिक स्टॅलिअम मात्र तू सोइस्कर रीत्या विसरतेस." - मी चिडूनच बोलले.
मध्यंतरी सॅम जेप्पी (https://www.youtube.com/c/sadasiva108/featured) या माझ्या आवडत्या ज्योतिषाचा एक व्हिडीओ यु ट्युबवरती पहात होते. चंद्राचे कुंडलीतील कारकत्व या विषयावरचा तो व्हिडीओ होता. आत्ता सापडत नाहीये. सापडला की देते. हा व्हिडीओ ऐकताना, मला एक विलक्षण माहीती सहज सापडुन गेली. इट वॉज अ युरेका मोमेंट फॉर मी. ज्योतिषात चंद्राला मायेचे कारकत्व दिलेले आहे. म्हणजे हा ग्रह मायेचा कारक आहे. जसे सूर्य आत्म्याचा कारक तसा चंद्र मायेचा कारक. दर वेळेला मी हे वाचत आलेले आहे. त्यावरती क्वचित चिंतन केलेले आहे.
मला कोरोनाबाधीत रोगमुक्त झालेल्या किंवा मृत पावलेल्या आपल्या नातेवाईकांच्या, मित्रांच्या, परिचितांच्या किंवा अन्य कारणाने आपण
सहजपणे त्यांची जन्मतारीख, जन्मवेळ व जन्मस्थान , नाव ( प्रसिध्द केले जाणार नाही पण सॉफ़्टवेअर रेफ़रन्स साठी आवश्यक ) रोगनिदान झाल्याची तारीख किंवा मृत्युची तारीख हवी आहे.
९७६३९२२१७६ व्हाटसप वर ही माहिती कळवावी.
भारतात फ़ारच मृत्यु किंवा बाधीतांची संख्या अजुनतरी सुदैवाने मर्यादीत असल्यामुळे भारत बाहेरील लोकांची माहिती मिळाल्यास सुध्दा चालेल. माहितीसाठी आगावु धन्यवाद !
मित्रहो! दिनांक २४/१/२०२० रोजी सकाळी ९.५४ पासून शनीने मकर राशीत प्रवेश केलेला आहे.याचाच अर्थ असा की वृश्चिक राशीची साडेसाती संपली आणि कुंभ राशीची साडेसाती सुरु झाली.म्हणजेच एकूणात धनु,मकर,कुंभ या तीन राशींना साडेसाती अाहे.
साडेसाती आली की सोशल मिडियावर "घाबरुन जाऊ नका.शनीला अभिषेक करा,शनिवार करा अडचणी कमी होतील वगैरे वगैरे त्यात लिहिलेलं आढळेल.एवढंच नाही तर पुढे शनी हा हाडाचा शिक्षक आहे, तो कष्ट देऊन शिकवतो तिथपासून ते आपल्या पूर्वकर्मांची फळेच साडेसातीत मिळत असतात"वगैरे तत्वज्ञान वाटल्याचेही आढळेल.
चंद्रयोग
ज्योतिषशास्त्रात लग्नाला तनुस्थान असे म्हणतात या स्थानी उपस्थित अथवा दृष्टी टाकणारे ग्रह त्यांच्या गुणधर्मानुसार लग्नावर प्रभाव टाकतात.
मन आणि शरीर कारक चंद्र याला सुद्धा लग्नाचा दर्जा प्राप्त असल्यामुळे चंद्रसोबत इतर ग्रहांचे योग व्यक्तीचे जातकाचे शारीरिक मानसिक स्वरूप ठरवतात.
चंद्राचे इतर ग्रहां सोबतचे अनेक योग होतात त्यांपैकी दोन योग हे महत्वाचे मानले जातात
युती योग आणि प्रतियुती योग , या दोन योगांची जवळपास सारखी फळे मिळतात.
मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना मला एक विचारायचं आहे. माझी रास वृश्चिक आहे. वृश्चिकेच्या लोकांची साडेसाती येत्या 24 जानेवारीला संपणार आहे असं म्हणतात. मी तुनळीवर अनेक व्हिडिओ पाहिले त्यात वृश्चिकेची लोकं करोडपती होणार, जगावर राज्य करणार वैगरे वैगरे बोललं जातंय. म्हणजे थोडक्यात आमचे दिवस चांगले येणार. परंतु माझ्या बायकोची रास कुंभ आहे आणि कुंभ राशीची साडेसाती वृश्चिकेची साडेसाती संपल्यावर सुरू होते. बायकोला अर्धांगिनी म्हणतात म्हणजे कुंभ राशीच्या साडेसातीचा त्रास मलापण होणार का?
******************* सर्व कार्टून्स, चित्रे जालावरुन साभार***********************
.
क्वचित एखादा wistful अन विरही दिवस उगवतो. कुंडलीतील १२ व्या , सर्व boundaries, भिंती गळून पडणार्या घरात माझा भ्रमण करणारा चंद्र आलेला असतो. शहाण्या ज्योतिष्यांनी आधीच warn केलेले असते - Spin slow, vortex ahead. अंतर्मुख होण्याचा काळ आहे. अन खरच अनुभवास येते ही अंतर्मुखता. काहीतरी हरवल्याची, दुरावल्याची तीव्रमनस्क जाणीव घेऊन येते. background ला सतत मंद स्वरात गुणगुणल्यासारखं एक deep longing मनात गुणगुणत रहातं. बरं कोणासाठी, किंवा कशासाठी, काय हरवलय म्हणून हे longing आहे ते देखील काही केल्या कळत नाही.
ती पुस्तकांच्या जगात रमणारी, तर तो मोकळ्या आभाळाखाली मस्तमौला भटकणारा. ती किचकट गणिती प्रमेय सोडविण्यात जगाचे भान विसरणारी तर तो मानवी अंतरगाचा ठाव घेण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणारा. हिला विशिष्ठ शब्द त्या शब्दाचा ध्वनी , नाद भुरळ घालणारा तर त्याला निसर्गसहवासात पक्षांच्या बोलीचे संमोहन.
मिथुन लग्नाची ती अन धनु लग्नाचा तो एकत्र येण्याचे फारसे प्रयोजनही नव्हते ना संधी पण आला बुवा योग जुळून. भेटले ते एकदा अन मग परत मग परत.