7 डिसेंबर 2010 रोजी पुणे-निजामुद्दीन वातानुकूलित दुरंतोनं प्रवास केला होता. जेमतेम सव्वा वर्षच होत होतं ती गाडी सुरू होऊन. त्या प्रवासाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या प्रवासातील आठवणींना पुन्हा एकदा दिलेला हा उजाळा.
अनुक्रमाणिका > https://www.maayboli.com/node/72984
अनुक्रमाणिका २ > https://www.maayboli.com/node/73598
मायबोली वाचकांसाठी,
तुम्ही प्रोत्साहन दिले आहेच पण वेळ आणि इच्छा कमी पडते म्हणून लेखनात खंड पडला. पुन्हा एकदा लेखन सुरु करायचे म्हणजे मोठा पुश लागतो तो मला मेसेज पाठवून रात्रीचे चांदणे ने दिला म्हणून हा लेख संदीप या मेम्बर ला समर्पित करत आहे.
15 फेब्रुवारी 2017
प्रिय Poo,
महा- ज्वालामुखीच्या प्रदेशात फ़ुलले जीवन : येलो स्टोन नॅशनल पार्क
(टिपः- हा लेख ७जुलै २०१७ च्या लोकप्रभा अन्कात प्रसिद्ध झाला आहे.)

- हाच लेख मीमराठी.नेट येथे प्रकाशित झालेला आहे.
- हा लेख लिहताना शास्त्रीय माहिती अथवा त्याचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न न करता माझ्या नजरेतून जे मी पाहिले ते लिहले आहे.
प्रस्तावना :
आशियाई सिंहांचे वस्तीस्थान असलेल्या गीरच्या जंगलाला भेट देण्याचा विचार बरेच दिवस मनात घोळत होता. या विचाराला मुर्त स्वरुप अखेर या दिवाळीच्या सुट्टीत लाभले.
आपण भारतीय वन्यजीवांच्याबाबतीत तसे सुदैवीच. एक चित्ता सोडला तर वाघ,सिंह,बिबळ्या आदि प्राणी या भारतभुमीवर अजुनही तग धरुन आहेत. भारतातुन चित्ता नामशेष होण्याची कारणे मात्र वेगळीच आहेत.