प्रकाशचित्रण

स्विझर्लंड : स्विस स्केप्स आगगाडीच्या रुळांवरुन...

Submitted by अ'निरु'द्ध on 18 January, 2018 - 12:24

स्विझर्लंड : स्विस स्केप्स आगगाडीच्या रुळांवरुन...

Switzerland : Swissscapes- From Train Tracks…

मुखपृष्ठ : प्रचि ००१:

दांडेली

Posted
7 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
7 वर्ष ago

२०१६.. दोन वर्षांपुर्वी मकर संक्रमणाच्या मुहुर्तावर मुंबईहून निघालो ते दांडेलीच्या ओढीने... मध्यरात्रीच्या सुमारास केपीला पुण्यातून उचलून बेळगावचा रस्ता धरला. गाडीत तिघे चक्रधर असले तरी चक्रधर स्वामींची जबाबदारी अस्मादिकांवरच होती. दिवसभर ऑफिस गाजवून नंतर रात्री ड्रायव्हिंग केल्यामुळे कोल्हापूर येईतो पापण्या जडावू लागल्या होत्या... चहाचा अनिवार्य ब्रेक घेऊन चक्रधर स्वामींची जबाबदारी विनय वर सोपवली आणि मागच्या सीटवर अनिरुद्ध शेजारीच हेडरेस्ट वर मान टाकली..

शब्दखुणा: 

आरण्यक - घराभोवतालचे सखेसोबती : (भाग ०१)

Submitted by अ'निरु'द्ध on 6 January, 2018 - 14:49

आरण्यक - घराभोवतालचे सखेसोबती : (भाग ०१)

मुखपृष्ठ :

चरैवेति . . . चरैवेति . . . - भटकंती मागोवा २०१७

Submitted by जिप्सी on 27 December, 2017 - 10:19

बघता बघता २०१७ वर्ष संपायला आता काही दिवसच उरले आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीच्या भटकंतीचा मागोवा घेताना जाणवले कि यावर्षी गेल्यावर्षीपेक्षा थोडं कमीच भटकलो. नविन वर्षाची सुरूवात किल्ले तोरणाच्या दुर्गभ्रमंतीने झाली.

सातारा - वाई - रायरेश्वर भटकंती

Submitted by जिप्सी on 17 December, 2017 - 09:18

सज्जनगड परिसर
प्रचि ०१

प्रचि ०२

लालबाग बॉटनिकल गार्डन, बंगळुरू

Submitted by अभि_नव on 17 December, 2017 - 06:13

लालबाग बॉटनिकल गार्डन, बंगळुरू येथील काही छायाचित्र. हा बगीचा हयदर अली याने बांधायला घेतला व त्यानंतर त्याचा मुलगा टिपु सुलतान याने ते काम पुर्ण केले. अधिक माहिती इथे मिळेलः https://en.wikipedia.org/wiki/Lal_Bagh

1)

2) भारतातील पहिले बगिचातले घड्याळ (Lawn Clock)

तमन सफारी, इन्डोनेशिया

Submitted by विजयविजय on 13 December, 2017 - 22:57

तामन सफारी इंडोनेशिया किंवा फक्त तामन सफारी हे पश्चिम जावामधील बोगोरमधील प्राण्यांचे थीम पार्क आहेत, पूर्व जाव येथे अर्जुना माऊंटमध्ये, बाली सफारी आणि मरीन पार्कमध्ये बाली येथे आहेत. त्याच संघटनेचा काही भाग, त्यांना तामन सफारी 1, 2 आणि 3 या नावाने ओळखले जाते. सर्वात लोकप्रिय म्हणजे तामन सफारी १.

शब्दखुणा: 

देवळांच्या देशा - "माणकेश्वर मंदिर" (झोडगे, ता. मालेगाव. जि. नाशिक)

Submitted by जिप्सी on 10 December, 2017 - 02:29

रोहित (Greater Flamingo) आणि मोठा बगळा (Great Egret)

Submitted by उनाड पप्पू on 26 November, 2017 - 02:36

२०१६ च्या जानेवारीमधली गोष्ट. प्रकाशचित्रणासाठी कुठेतरी जावे असे सतत वाटत होते. पण वेळ मिळत नव्हता आणि ठिकाण ठरत नव्हते. अशातच शिवडीला फ्लेमिंगो येतात ही माहिती मिळाली. आणि एक दिवस जाण्याचे ठरवले. पक्षी प्रकाशचित्रणाची काहीच पार्श्वभूमी नव्हती. त्यामुळे नेमकी काय तयारी करायची याची काहीच कल्पना नव्हती. नाही म्हणायला अबुधाबी मध्ये Al-Wathba wetland reserve येथे फ्लेमिंगोचे प्रकाशचित्रण करायला गेलो होतो, तेवढाच काय तो अनुभव.

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्रण