क्वांग चौ हून केवळ १४० किमी वर असलेल्या ' शेंझेन' शहरात जवळ जवळ ११८ एकर जमीनीवर , विभिन्न देशांतील प्रसिद्ध, निरनिराळ्या १३० पर्यटन स्थळांच्या लहान प्रतिकृती निर्माण केलेल्या आहेत. या कलाकृती इतक्या सुंदर आहेत कि चीन मधील काही प्रमुख पर्यटन स्थळांमधे या विंडो चा नंबर बराच वरचा आहे.
प्रवेश फी १८०० रुपये वयस्कांकरता तर १२०० रुपये बालकांकरता अशी घसघशीत आकारण्यात येते.
आत शिरल्यावर पायी चालायचे नसल्यास मोनो रेल, बालोद्यानात असते तशी झुकझुक गाडी, स्वतःच चालवता येण्याजोगे स्कूटर्स उपलब्ध आहेत, अर्थातच या साधनांचा उपयोग करायचा असल्यास वेगळं भाडं भरावं लागतं.
तोच चंद्रमा नभात
रविवार दि १३ जाने. २०१३ ला द्वितीयेची कोर अशी चमकत होती.
प्र चि १

प्र चि २

प्र चि ३

प्र चि ४

नवीन वर्षाची सुरुवात छानस्या ट्रीपने करावी असा विचार आला असतानाच सौरभच्या देवबाग ट्रीपचे फोटो पाहायला मिळाले. तारकर्लीजवळच्या या ठिकाणाबद्द्ल ऐकलच होतं. त्यामुळे देवबागलाच जायचं ठरलं. गजालीच्या धाग्यावर माहिती मागितल्यावर विवेक देसाई आणि यो-रॉक्स आणि मस्त माहिती आणि संपर्क दिले.
जानेवारी च्या पहिल्याच विकांताला दौरा करायचा ठरलं.
http://www.maayboli.com/node/40148
इथे झालेल्या चर्चे नुसार हा धागा काढण्यात आलेला आहे.
.
माझी वैयक्तिक विनंती आहे जिप्सी आणि शापित गंधर्व यांनी ज्युरी (जज) बनावे....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित करावे...;)
प्रत्येक महिन्यात निवडण्यात आलेले फोटो वर हेडिंग मधे महिन्यानुसार टाकले जातील
१) जानेवारी महिन्याची थीम आहे............. "थंडी"..!!!!
निकाल जाहीर करण्यात येत आहे
१) प्रथम क्रमांकः- अमित मोरे
मायबोली परिवारास माझा नमस्कार. माझ नाव जीवेश म्हात्रे. मी Mech Engg आहे. ट्रेकिंग , छायाचित्रण हा माझा छंद आहे. माझ्या अंदमान सफरीतील निवडक प्रचिंचा संच तुमच्या समोर सादर करताना मला फार आनंद होत आहे.
पहिल्या भागात मी काही निवडक प्रचि तुमच्या समोर आणत आहे. हे सर्व फोटो " motion blur photography OR long exposure photography " ह्या माझ्या आवडत्या पद्धतीने काढले आहेत. हि पध्धत मी पहिल्यांदाच वापरली आहे. अंदमान सफरीचे वर्णन मी लवकरच तुमच्या समोर घेऊन येणार आहे., तोपर्यंत हि झलक.
सदर फोटो प्रदाशित करण्यासाठी आमचा मित्र मायबोलीकर "जिप्सी" याने केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद.
१. गाज सागराची — "मालवणमय"...
२. गाज सागराची — "मालवण मासळी बाजार"
मागच्या भागात ठरल्याप्रमाणे "सांताक्लॉज" तुम्हाला किल्ले निवतीला नेणार होता, पण जाता जाता त्याने गाडी देवबागकडे वळवली आणि काहि वेळ देवबाग किनार्यावर रेंगाळला.
या भागात तुम्हाला देवबागचे काहि ठराविक फोटो ("कोकणमय" भागात देवबागचे फोटो असल्याने) आणि किल्ले निवतीवरून दिसणारा सूर्योदय-सूर्यास्त दाखवणार आहे.
देवबाग
प्रचि ०१
दर आठवड्याला एक वेगळा विषय देऊन त्यावर फोटोग्राफी स्पर्धा घेता येईल का इथे ?
त्यामुळे फोटोग्राफर्सना प्रोत्साहनही मिळेल आणि आपल्यालाही वेगवेगळ्या फोटो पाहता येतील. 
ज्येष्ठ सभासदांनी कृपया यावर विचार करावा.