अंदमान आयलंड

Submitted by जिवेश on 13 January, 2013 - 08:50

मायबोली परिवारास माझा नमस्कार. माझ नाव जीवेश म्हात्रे. मी Mech Engg आहे. ट्रेकिंग , छायाचित्रण हा माझा छंद आहे. माझ्या अंदमान सफरीतील निवडक प्रचिंचा संच तुमच्या समोर सादर करताना मला फार आनंद होत आहे.

पहिल्या भागात मी काही निवडक प्रचि तुमच्या समोर आणत आहे. हे सर्व फोटो " motion blur photography OR long exposure photography " ह्या माझ्या आवडत्या पद्धतीने काढले आहेत. हि पध्धत मी पहिल्यांदाच वापरली आहे. अंदमान सफरीचे वर्णन मी लवकरच तुमच्या समोर घेऊन येणार आहे., तोपर्यंत हि झलक.

सदर फोटो प्रदाशित करण्यासाठी आमचा मित्र मायबोलीकर "जिप्सी" याने केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद.

camera used : canon 550D
lens used : canon ef-s 10-22mm.
ND 400mm neutral density filter 77mm & tripod.
exfi data : 30sec shutter speed, ISO 100, f/8, 10mm focal length
.
.
.
.
.

प्रचि १.

प्रचि २.

प्रचि ३.

प्रचि ४.

प्रचि ५.

प्रचि ६.

प्रचि ७.

प्रचि ८.

प्रचि ९.

प्रचि १०.

प्रचि ११.

प्रचि १२.

प्रचि १३.

"long exposure photography " संबंधी अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक तपासा.

http://www.photographyoffice.com/2011/08/gorgeous-long-exposure-night-se...

http://jimworrall.wordpress.com/2012/10/19/how-to-use-the-nd400-for-dayt...

http://caroline1photography.wordpress.com/2011/02/06/long-exposure-with-...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिवा, मायबोलीवर स्वागत रे Happy
एकुण एक फोटो कातिल आलेत :-). that's what I call Photography Wink
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. Happy

अतिशय उत्तम .....जरा अंदमांनचे डिटेल्स दिलेत तर बारे होईल ...म्हणजे कसे जावे............स्वस्त मार्ग कोणता ? मद्रास/विजाग वरुण शिप ने जाणे बरे पडते का? लोजिंग/बोर्डिंग चरगेस इत्यादि .स्वस्त पर्याय कोणता/?

जिवेश,

जबर्‍या, जबर्‍या आन लई जबर्‍या! बास एव्हढंच म्हणावंसं वाटतं. प्रचि १ काहीच्याकाही आकर्षक आहे. त्यात डावीकडचा डोंगर आणि क्षितीजरेखा नसती तर खडक धुक्यात लपेटलेले सुळके वाटले असते.

एकदम जबरदस्त!

आ.न.,
-गा.पै.

प्रतिसाद बद्दल मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे.............

मंदार कात्रे तुम्हाला हवी असलेली माहिती अंदमान च्या पुढील भाग मध्ये मिळून जाईल....

Pages