नुकतच यु एस ए इथे 'नेमो' हे बर्फाच वादळ येउन गेल.....ब्लिझर्ड म्हणजे बर्फाचे वादळ(snow storm) असे साध्या शब्दात म्हणता येइल.....
साधारण १२ इंच किव्वा जास्त बर्फ साठला होता....पण ह्या वादळाचा सामना करणार्या इथल्या लोकांचे जितके कौतुक करावे तितके थोडे
वेळो वेळि स्वतः चि काळजि न करता रस्त्यावरचा बर्फ काढुन गाडि चालविणार्यांचि अणि पादचार्यांचि सोय करणार्या त्या सिव्हिल सर्व्हिस च्या सेवेकर्याना सलाम
१.

२.

३.
फोटो गुलमोहर - प्रकाशचित्रण ह्य ग्रुप वर आहेत....apologies for inconviniences


वेडा राघू, बहिरा पोपट, रानपोपट
Little Green Bee-eater
२०१२च्या ऑटम सीझन मध्ये फॉल कलर बघायला कुठे जायच, हा खरच मोठा प्रश्न होता. बराच कीस पाडला यावर कारण
- बरेच पर्याय होते फॉल कलर बघायचे (त्यात मला सगळेच बघावेसे वाटत होते
)
- बॉस सुट्टी देतोय का नाही.
- आणि बदलणारं फॉल कॅलेंडर (एक-दोन दिवस मागे- पुढे झाले तर झाडांचे खराटे बघायला मिळणार याची भीती)
सध्या संपूर्ण चीन मधे,चायनीज नववर्षाच्या स्वागताची तयारी जोरात सुरु आहे. बसस्टेशन्स, रेल्वे स्टेशन्स वर लाखाच्या संख्येत लोकं मैलोमैल लांब शिस्तबद्ध रांगातून तिकिटं घ्यायला धैर्याने उभे आहेत.
ज्यांना या सुट्टीत त्यांच्या गावी जाता येत नाहीये, जे इथलेच आहेत अश्या लोकांना नववर्षाचे स्वागत भरपूर आनंदाने करता येण्यासाठी क्वांगचौ ही पूर्णपणे सज्ज झालंय.
इथे शहरामधेच मोठमोठाले पार्क्स आहेत. त्यातील सर्वात मोठा म्हणजे ,' युए शिउ' पार्क.

Long tailed Shrike - at Bhandup, Mumbai

Common Tailorbird - कोकण. राजापुर