प्रकाशचित्रण

मोती ??

Submitted by जो_एस on 6 February, 2013 - 11:23

ही कढीलिंबाच्या पानाखाली सापडली, मग ती प्लॅस्टीक पिशवीत ठेवली. त्यातून हे किडे आले.
त्यांची झाकणं उघडून ंआल्या सारखे दिसताहेत. पहा कसं वाटतं ते.

eg.jpgeg.jpgeg1.jpgeg2.jpg

शब्दखुणा: 

अतुल्य! भारत - भाग २७: भोगनंदिश्वर, कर्नाटक.

Submitted by मार्को पोलो on 6 February, 2013 - 02:04

भोगनंदिश्वर मंदिर बंगलोर पासुन ४० किमीवर नंदि हिल्सच्या पायथ्याशी येते. येथे २ मंदिरे एकमेकांना लागुन आहेत. भोगनंदिश्वर आणि अरुणाचलेश्वर. ही मंदिरे ८ व्या शतकातील स्थानिक बाणा राजवटीत बांधली गेली. हि मंदिरे मूळ द्राविड शैलीतील आहेत. पण उत्तरोत्तर चोला,होयसळा आणि विजयनगर राजवटीत ह्यांत भर घातली गेली.

प्रचि १

-
-
-
प्रचि २

-
-
-
प्रचि ३

शब्दखुणा: 

रानवाटा प्रस्तुत "आरंभ" - फोटो वृतांत

Submitted by जिप्सी on 6 February, 2013 - 00:13

मालवण, सिंगापूर, व्हेनिस, स्वित्झर्लंड, जर्मनी, नाशिक, ताडोबाचे वाघोबा, अंदमान, पंढरीची वारी, रंगभितीवरची स्वारी, दिल्ली, मुंबई, जेजुरी, लॅण्डस्केप, सीस्केप, पोर्टेट, अ‍ॅबस्ट्रेक्ट अशा विविध विषयांनी सजलेलं रानवाटा प्रस्तुत "आरंभ" छायाचित्र प्रदर्शन दिनांक २ आणि ३ फेब्रुवारी रोजी ठाणे कलाभवन येथे पार पाडले. हौशी कलाकारांना स्वत:ची कला लोकांसमोर मांडण्याची संधी रानवाटा प्रस्तुत आरंभ या छायाचित्र प्रदर्शनात मिळते. अपेक्षेप्रमाणेच यंदाही लोकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. यंदाच्या प्रदर्शनाचे वैशिष्ट्ये होती ते १०-१५ मिनिटांचे व्हिडियो क्लिप्स.

हा खेळ छायाप्रकाशाचा

Submitted by आशुचँप on 4 February, 2013 - 13:03

गेल्या आठवड्यात नाशिकमधल्या न्हावी उर्फ रतनगड, पिंपळा, भिलाई आणि चौल्हेर या चार ऑफबीट गडांची भटकंती पार पडली. या भटकंतीदरम्यान आकाशाची मजा फारशी मिळाली नाही पण छायाप्रकाशाचा खेळ करत काही फोटोसेशन केले. त्यापैकी निवडक प्रचि इथे सादर करत आहे

प्रचि १

काळा घोडा कला महोत्सव २०१३

Submitted by इंद्रधनुष्य on 4 February, 2013 - 00:49

प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४

फोटोग्राफी स्पर्धा.. फेब्रुवारी.."रंग प्रेमाचे".."निकाल"

Submitted by उदयन.. on 3 February, 2013 - 23:15

प्रत्येक महिन्यात निवडण्यात आलेले फोटो वर हेडिंग मधे महिन्यानुसार टाकले जातील

जिप्सी आणि शापित गंधर्व ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

फेब्रुवारी महिन्याची थीम आहे......."रंग प्रेमाचे...!!!!"

प्रथम क्रमांक :- आशुचँप - हार्मोनियम वाजवणारे आजोबा आणि आज्जी
थीम ला साजेसा फोटो. टळटळीत उन्हात काढलेला फोटो असला तरी तो टळटळीत पणा कमी करुन शितलता यावी व प्रेमाचा रंग उठुन दिसावा म्हणुन फोटो ब्लॅक अँड व्हाईट केला आहे (असावा).

महादजी शिंदे छत्री - वानवडी

Submitted by रंगासेठ on 2 February, 2013 - 04:45

पुण्यात काही काही ऐतिहासिक ठिकाणं आहेत जिथे केवळ आज-उद्या कधीतरी जाऊ असं विचार करत कधीच जात नाही. वानवडी येथील पेशवाईतील मातब्बर सरदार 'महादजी शिंदे' यांची समाधी/छत्री आहे. याबद्दल तर पुलंच्या 'बटाट्याची चाळ' मध्येच वाचलं होतं. हडपसरला सहा वर्षं राहून पण कधीच नाही गेलो तिकडे. शेवटी चिंचवडला येण्यापूर्वी इथे भेट द्यायचा योग आला.

Pages

Subscribe to RSS - प्रकाशचित्रण