फोटोग्राफी स्पर्धा

Submitted by ssaurabh2008 on 9 January, 2013 - 20:25

दर आठवड्याला एक वेगळा विषय देऊन त्यावर फोटोग्राफी स्पर्धा घेता येईल का इथे ?
त्यामुळे फोटोग्राफर्सना प्रोत्साहनही मिळेल आणि आपल्यालाही वेगवेगळ्या फोटो पाहता येतील. Happy

ज्येष्ठ सभासदांनी कृपया यावर विचार करावा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चला मी करतो सुरुवात Happy

देवळाली कॅम्प ची थंडी
.
आमच्या बंगल्या समोरचे दृश्य.. थंडी अगोदर चे...

-------------------------------------------------------------------------------------------

१ महिन्यानंतर थंडीचा जोर वाढल्यावर.....

-------------------------------

इथे डायरेक्ट फोटो टाकण्यापेक्षा आधी वेगळा धागा उघडुया..... काही नियम बियम असतील तर ते तिकडे लिहूया.... एक आयडी जास्तीत जास्त किती फोटॉ टाकू शकतो. वगैरे किंवा "फोटो ऑफ द मंथ" निवडण्याचे निकष्-बिकष लिहावेत..... आणि मग मस्त मस्त फोटो टाकू तिकडे Happy