जरा हटके...
नमस्कार मंडळी ____/|\____
बर्याच दिवसांनी भेटिचा योग जुळून आलाय. विसरला नसाल अशी आशा करतो 
ऑफिस मधे व्यस्त असल्याने बर्याच दिवसात कुठे भटकंती करता आली नाही 
नमस्कार मंडळी ____/|\____
बर्याच दिवसांनी भेटिचा योग जुळून आलाय. विसरला नसाल अशी आशा करतो 
ऑफिस मधे व्यस्त असल्याने बर्याच दिवसात कुठे भटकंती करता आली नाही 
नविन वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपलंय. बघता बघता २०१२ ला निरोप द्यायची वेळ आली. काहि दिवसात नवीन वर्षाची पहाट उजाडेल. सहजच मागे वळुन बघताना माझ्या या वर्षीच्या भटकंतीचा आढावा घेतला. या वर्षात पाहिलेल्या ठिकाणांची, सह्याद्री, समुद्रकिनारा, रीसॉर्ट, गडकिल्ले यांची यादी आठवली.
लाक्कुंदी बदामी पासुन साधारण पणे ८० किमी वर आहे. येथे येण्यासाठी बदामी - गदग - लाक्कुंदी असे यावे लागते.
येथे चालुक्य, कलाचुरी, सेऊना आणि होयसळा राजवटीतील ८ व्या ते १२ व्या शतकातील मंदीरे आहेत.
ह्या परिसरात सुस्थितील व भग्न अवशेषातील अशी बरीचशी मंदीरे आहेत. बरीचशी मंदीरे गावात असल्याने गावकरी ईथे गप्पा मारतात, वामकुक्षी काढतात, गुरे-ढोरे बांधतात त्यामुळे त्यांची पडझड झाली आहे.
काही सुस्थितील व ठळक मंदीरांचे फोटोज् ईथे देण्याचा माझा प्रयत्न आहे.
माणिकेश्वर मंदीरः
प्रचि १: चेहरा २५-डिसेंबर-२०१२
डोळा, नाक आणि तोंड पाहून हा चेहरा कोणत्या किल्ल्याचा आहे ते ओळखा.

किल्ला : निमगिरी
उत्तर : कविन
*****************************************************
नियमावली:
१. इथे किल्ला आणि फक्त किल्ल्या वरिल भागांचे व अवशेषांचे प्रकाशचित्र देणे अपेक्षित आहे.
२. प्रकाशचित्र देताना ओळखीसाठी एखादा संकेत जरुर द्यावा. (उदा: जिल्हा, तालुका, डोंगररांग, ऐतिहासीक संदर्भ)
जुळ्या भिंतीची नवलाई हि तर तेलबैलाची खुबी
एकाच दिवसात सर झाले मावळ प्रांतातील दोन ट्रेक
सरत्या वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा ट्रेकमय ब्रेक
(पावसाळ्यातील प्रचि)
सयाजी वॉटर पार्क.. अकलूज जवळ भेटलेली निरागस परी.. 

प्रशांत महासागरातील हवाई बेटांची जादू मनावरुन कधीही उतरण्याची श़़क्यता नाही..!!!

Road to Hana - Maui

Road to Hana - Maui

Road to Hana - Maui

Maui

West Maui
अमेरिकेतील Utah राज्यातील आर्चेस पार्क मधील भ्रमन्ती..
पुकार या चित्रपटातील 'सुनता है मेरा खुदा' या गाण्याचे चित्रिकरण येथे झाले होते.

डबल आर्च

Capitol Gaurge

Balanced Rock

Delicate Arch
दिनांक ११.१२.१२ ते १३.१२.१२ , संतोष हॉल, कर्वे रोड, पुणे, येथ जुन्या नाण्यांच प्रदर्शन होत. अस्मादिकांनी त्याला भेट दिली.
कुणाला सर्व फ़ोटो पहायचे असतील तर ही लिंक पहा.
http://www.flickr.com/photos/57204115@N08/
त्यातील काही फ़ोटो तुमच्यासाठी. 
१.
२.