लेख

मी पाहिला एक " कारगील हिरा"

Submitted by विक्रमसिंह on 10 July, 2012 - 02:34

गेल्या आठवड्यात एका व्यक्तिला आमच्या कंपनीत भाषण द्यायला बोलावल होत.

केवळ अप्रतीम व अविस्मरणीय अनुभव.
एक साधासा दिसणारा माणूस. पण ४५ मिनिटे नुसते खिळवून ठेवले.
अंगावर काटे येणे, रक्त सळसळून उठणे, आणि भावनांमुळे डोळे भरून येणे हे सर्व एकाच वेळी अनुभवले.

त्याच नाव . परमवीर चक्र विजेता नायब सुभेदार योगेंद्र सिंग यादव.

कारगील युद्धात दाखवलेल्या अतूलनीय शोर्या साठी त्यांना १९९९ साली परम वीर चक्र या सर्वोच्च पदकाने सन्मानीत करण्यात आले. त्यांच्या बद्दल माहितीजालावर जी माहिती उपलब्ध आहे. ती काही मी देत नाही.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

पाकिस्तानमधील नवीन राजकीय अस्थिरता

Submitted by sudhirkale42 on 7 July, 2012 - 06:07

लेखक: सुधीर काळे, जकार्ता
पाकिस्तानमध्ये एक नवे राजकीय संकट उभे राहिले आहे. त्याच्या मुळाशी आहे पाकिस्तानच्या सरन्यायाधीश इफ्तिकार चौधरींनी दिलेला एक वादग्रस्त निर्णय! पाकिस्तानचे सरन्यायाधीश श्री. इफ्तिकार चौधरी हे हुकुमशहा मुशर्रफ यांच्यापुढे छाती काढून उभे राहिलेले सरन्यायाधीश! त्यांनी दाखविलेल्या या असामान्य धैर्यामुळे ते सर्वांच्याच आदरास आणि कौतुकास पात्र झाले होते.

गुलमोहर: 

"गॉड पार्टीकल्स​" निर्मीत वस्तुमान आणि बिग बॅन्ग थेअरी - तफावत!

Submitted by निमिष_सोनार on 6 July, 2012 - 22:22

वस्तुमान निर्मितीस कारणीभूत, हिग्स्-बोसोन असे नाव असलेले "गॉड पार्टीकल्स" प्रोटॉनच्या अघातापसून निर्माण करण्यात यश आल्याबद्दल सर्न च्या सगळ्या वैज्ञानिकांचे अभिनंदन!

मात्र, त्याद्वारे जे वस्तुमान निर्माण झाल्याचा दावा केला आहे ते फार अल्पजीवी होते म्हणजे मायक्रो सेकंदा पेक्षा ही कमी काळ ते टिकले आणि आपल्या ब्रम्हांडात मात्र अनेक कायमस्वरूपी वस्तुमान आहेत म्हणजे आपली पृथ्वी आणि इतर ग्रह.

कमीत कमी छोट्या आकाराचे अनेक कायमस्वरूपी गोळे त्या प्रयोगातून बाहेर निघायला हवे होते.

मग बिग बॅन्ग थेअरी यातून पूर्णपणे स्पष्ट होत नाही.

कुणी स्पष्ट करू शकेल का

गुलमोहर: 

[३] सत्यमेव जयते ! ... पाठीशी शक्ति असेल तोवरच ! : ’विपुलाच सृष्टी’

Submitted by दामोदरसुत on 6 July, 2012 - 04:47

सत्यमेव जयते ! ... पाठीशी शक्ति असेल तोवरच ! :[ब्लॉगचे नाव असते तसे]

’विपुलाच सृष्टी’

"प्रयोग परिवार साधतोय द्राक्षशेतीतून प्रगती:

गुलमोहर: 

सुखनवर बहुत अच्छे - ७ - रंजिश ही सही - अहमद 'फराज'

Submitted by बेफ़िकीर on 5 July, 2012 - 07:31

http://www.maayboli.com/node/22554 -भाग १ - डॉ. 'सर' मुहम्मद 'इक्बाल'

http://www.maayboli.com/node/22651 - भाग २ - 'साहिर' लुधियानवी

http://www.maayboli.com/node/23096 -भाग ३ - डॉ. रघुपती सहाय 'फिराक' गोरखपुरी

http://www.maayboli.com/node/26488 - भाग ४ - मौलाना हसरत मोहानी

http://www.maayboli.com/node/29834 - भाग ५ - मुनव्वर राना

http://www.maayboli.com/node/32675 - भाग ६ - शहरयार खान

============================================================

गुलमोहर: 

शांतता बेत

Submitted by vandana.kembhavi on 3 July, 2012 - 06:23

झोपेतून जाग आली तीच पक्षांच्या मधुर किलबिलाटाने. उठून बाहेर आले आणि पडदे बाजूला केल्यावर घर उजेडाने भरुन गेले. वातावरणातला स्वच्छपणा मनाला प्रसन्नतेचा शिडकावा देऊन गेला. आजूबाजूंच्या झाडावर कित्येक पक्षी बसून सकाळ झाल्याची वर्दी देत मजेत बसले होते. थोड्याच वेळात गॅलरीमध्ये एक एक पक्षी हजेरी लावून गेला. हिरवे, लाल, जांभळे रंग अंगावर ल्यायलेल्या पोपटांच्या जोड्या, पांढरा शुभ्र रंग आणि तसाच शुभ्र तुरा मिरवणारे "कोकाटू" आणि बरेचसे छोटे पक्षी माझ्या तिथेच उभी असण्याची तमा न बाळगता गॅलरीभर बागडू लागले. माझे मन आनंदाने भरून गेले. काचेच्या दरवाजा आडून मी मनसोक्त पक्षांचे निरीक्षण केले.

गुलमोहर: 

सुवर्ण आवरणात झाकलेल सत्य

Submitted by विवेक पटाईत on 29 June, 2012 - 08:40

हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापिहितं मुखं l
तत त्वं पुषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये l
[ईशोपानिषद (मंत्र १५) ]

शाब्दिक अर्थ :

सोनेरी तेजाने (आवरणाने) सत्याचे मुख झाकलेले आहे. हे पूषण (पालनकर्ता) कृपया सोनेरी आवरण दूर करा सत्य रुपी धर्म पाहण्या करिता.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

विठ्ठलाच्या पायी विठ्ठल (वाघ)लीन झाला.

Submitted by vedangandhaa on 28 June, 2012 - 03:51

सांसारीक व्यापातून मनाला विरंगुळा मिळावा,शांतता लाभावी ,असा एखादा छंद ज्यातुन आत्मिक आनंद मिळेल असा एखादा योग सर्वांच्याच वाट्याला येतो असे नाही.

गुलमोहर: 

अरुणाचलप्रदेश ५ :-“सर, मै खुदको सही साबित करणे के लिये ये गाय मास नही खा रहा हूँ”

Submitted by Prasad Chikshe on 27 June, 2012 - 06:24

Pages

Subscribe to RSS - लेख