कला
वाढदिवसाची भेट ..मिसलेली .... :)
अवलच्या शाळेत शिकता शिकता तिच्यापासुनच प्रेरणा घेवून , मुलिच्या वाढदिवसाला आपणच काहितरी बनवावे असे ठरवले. अवलने हि ग्रिन सिग्नल दिला आणि मुलिचा वाढदिवस २५-२८ दिवसावर असताना विणकाम सुरु केले. पण मधे बदललेल्या प्लॅनिग् मुळे (आई -बाबांचे येणे आणि त्यांच्यासोबत भट्कन्ती )माझे विणकाम वाढदिवसाला काही पुर्ण होवु शकले नाही ..(आधि जरा कल्पना होतिच असे होइल ,म्हणुन मुलिला काहिच कळु दिले नाही
बनला नाहीच तर ऐन दिवशी रडारडी ! :))
"चहा घ्या, चहा " ( बदलून, जास्त स्पष्ट फोटो )
क्रोशाने विणलेली दो-याची कपबशी
अन हे आई सोबत बाळही
अजून ५ बाळं करायचीत
photographic competition by NOKIA
Please vote for KIRTI.LOKHANDE, she is the only indian girl, who will be selected for NEWZELAND team, for photographic competition by NOKIA, if she gets 500 votes by tomorrow. So I hereby humbly request you all your VALUABLE vote for only INDIAN for going to NEWZELAND for photography. So for the same CLICK on the above link and vote.
http://m.talenthouse.com/creativeinvites/preview/ad96241338af91ea86ca203...
अमृर्त संगीत.
संगीत …. राग, आलाप, चढ उतार, ताल, सूर, मात्रा, वेळा, वाद्य, या सगळ्या सोबत प्रचंड साधना, प्रचंड
रियाज, स्व:तचं भान विसरून सात स्वरामध्ये विलीन व्हायचं. स्वत: चा आवाज स्वत: मधून काढायचा. समोरच्याला जाणवला पाहिजे. त्याच्या मनाशी गुंज घातली पाहिजे. त्यात भ्रमारच गुंजारव आलं. फुलपाखराच नाजूक प्रेम आलं. नदीचं शांत घनदाट वनातलं अल्लड खळखळणं ही आलं, खोल दरी आली. प्रचंड पर्वताची विशालता आली. समुद्राचा प्रचंड आक्रोश आला.एका गळयातून ऐवढे आवाज.
माळशेज घाट
भर पावसात माळशेज घाटात अथवा इतर कुठेही डोंगर दर्यांच्या, निसर्गाच्या समवेत रमताना काय वाटतं त्याचं शब्दरुप.
कोणते शिलाई यंत्र घ्यावे ?
मला बऱ्याच दिवसांपासून शिलाई यंत्र घ्यायचे आहे पण कोणते घ्यायचे ते कळत नाही. इथे ४ ब्रेंड्स आहेत - सिंगर उषा, ब्रदर आणि बर्निना। मला बिगिनर मॉडल घ्यायचे आहे. पण पुर्वी पायाने चालवायचे तशी मशीन नकोय. कृपया मार्गदर्शन करा।
मधुबनी पेंटींग.
नमस्कार,
मधुबनी पेंटींग बद्दल मी काय सांगु.बिहार मधील ही कला अतिशय सुंदर आणि रेखीव आहे.तिथल्या गावांमध्ये घराघरात मधुबनी पेंटींग्ज भिंतींवर काढली जातात.संपुर्ण चित्र हे दोन ओळींनीच काढले जाते.मग त्यात वेजिटेबल रंग भरले जातात.हे रंग जरा महाग असतात.म्हणजे शहरात तरी ते खुप महाग मिळतात.आणि सहजासहजी तरी उपलब्ध नसतात.कॉटन कपड्या वर हे चित्र काढल्यावर त्यावर वेजिटेबल रंग भरुन घेतले जातात.
एक हा प्रकार.आणि दुसरा म्हणजे काळ्या शाईने संपुर्ण चित्र काढायचे.मी तसेच काढलेय.अशी अनेक चित्रे काढुन त्याच्या छोट्या छोट्या फ्रेम्स बनवल्या.
एक दोन रंग भरुनही बनवल्या पण त्यांचे फोटोज मात्र काढु शकले नाही.
मधुबनी
मित्रमैत्रिणींनो,
अजुन काहीसे...बघण्यासारखे..
पेपर मॅशीच्या कलाकृती.
नमस्कार मित्रमैत्रिणींनो,आपल्यासमोर पुन्हा एकदा पेपर मॅशीच्या काही कलाकृती.
नक्की आवडतील तुम्हाला अशी माझी खात्री आहे.
कृती मी सांगितलीच आहे माझ्या ब्लॉगवर.पाहिलीच असेल.
Pages
