माळशेज घाट

Submitted by चाऊ on 24 July, 2013 - 01:56

भर पावसात माळशेज घाटात अथवा इतर कुठेही डोंगर दर्‍यांच्या, निसर्गाच्या समवेत रमताना काय वाटतं त्याचं शब्दरुप.

MALSHEJ GHAT.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान! आवडली.:स्मित: माळशेजला कधी जायला मिळणार्?:अरेरे: तिथे या दिवसात टाकलेले लोक असल्याने घरचे जायला मागत नाहीत्.:अरेरे:

छान आहे कविता. नवऱ्याच्या नोकरीनिमित्याने पावणेचार वर्षे नगर जिल्हात श्रीरामपूर येथे असताना माळशेज घाटातून नेहेमी श्रीरामपूर-कल्याण बसने प्रवास करताना पावसाळ्यात हि मजा डोळ्यांनी बघितली, उतरून अनुभव नाही घेतला पण ढग आपल्याबरोबर प्रवास करतायत असे वाटायचे धबधबे खूप बघायला मिळायचे. हि कविता वाचताना ते सर्व आठवले.