मधुबनी

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 17 July, 2013 - 07:18

मित्रमैत्रिणींनो,
अजुन काहीसे...बघण्यासारखे..

64394_1390070442586_41808_n.jpg64416_1390070562589_310736_n.jpg65905_1390070362584_8081199_n.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

superb!!

तीसरं चित्र अप्रतीम...........असं प्रिंट साड्यांवर मस्तच दिसेल नै????

सुरेख आहेत चित्रं.

अनिश्का, मधुबनी प्रिंट्स च्या हँडलूम सिल्क च्या साड्या असतात. वेगवेगळ्या हँडलूम प्रदर्शनांमध्ये बिहार राज्याच्या स्टॉलवर दिसतिल तुला अशा साड्या.

सुंदर.

छान... मधुबनी चित्रप्रकारामध्ये काढलेली रंगीत चित्रे असतील तर ती देखील इथे अपलोड करा

सर्वांचे आभार!!
बी,मला आता रंगीत चित्र काढावे लागेल..त्या आधी वेजिटेबल रंगांचा शोध सुरु करावा लागेल.
प्रयत्न करते.