फोटोग्राफी स्पर्धा
दर आठवड्याला एक वेगळा विषय देऊन त्यावर फोटोग्राफी स्पर्धा घेता येईल का इथे ?
त्यामुळे फोटोग्राफर्सना प्रोत्साहनही मिळेल आणि आपल्यालाही वेगवेगळ्या फोटो पाहता येतील. 
ज्येष्ठ सभासदांनी कृपया यावर विचार करावा.
दर आठवड्याला एक वेगळा विषय देऊन त्यावर फोटोग्राफी स्पर्धा घेता येईल का इथे ?
त्यामुळे फोटोग्राफर्सना प्रोत्साहनही मिळेल आणि आपल्यालाही वेगवेगळ्या फोटो पाहता येतील. 
ज्येष्ठ सभासदांनी कृपया यावर विचार करावा.
नमस्कार मित्रांनो,
मराठी भाषेतून मराठी तरुणांना, विद्यार्थी मित्रांना संकलन शिकता यावे या करिताचा हा प्रयत्न.
http://www.youtube.com/watch?v=xV464zNbMjY
यू-ट्यूब वर "Premiere Pro In Marathi" असे शोधल्यास तुम्हाला विडियो पाहायला मिळतील.
या विडीयोद्वारे मि संकलन क्षेत्रात येउ पाहण्याऱ्या मित्रांना जे काही मला येते ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.
सध्यातरी दोनच आहेत, पण तुमचे प्रोत्साहान मिळाल्यास आणखी पोस्ट करेन.
काही शंका असल्यास विचारा, काही सुचना असल्यास त्यादेखिल कळवा.
LED आणि LFD मध्ये काय फरक असतो? LFD ला सेट टोप बॉक्स जोडून टिव्ही दिसू शकतो का?
डिजिटल आर्ट हे सदर बंद केल्याने हा फोटो व त्यावर सुचलेल्या चारोळी इथे देत आहे.

मला अॅनीमेशन या क्षेत्राविषयी जाणुन घ्यायचे आहे..... या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी कोणत्या स्किलची आवश्यकता आहे, कोणत्या सॉफ्टवेअरचे ज्ञान असणे आवश्यक आहे..... या क्षेत्रात कामाचे विभाग कसे असतात त्यानुसार किती संधी मिळतात.... विविध अॅनिमेशन स्टुडियोज कोणत्या बेसवर तुम्हाला तिथे काम देतात..... या क्षेत्रात फ्रीलान्सिंगला किंवा स्वतःचा छोटया प्रमाणात उदयोग करण्यास कितपत वाव आहे....
दोस्तांन्नो ,
बर्याचदा गप्पांच्या धाग्यांवर गप्पा मारताना कोणीतरी मस्त स्मायलीज टाकतं ...खुपच बोलक्या स्मायली ...अर्थात गुगलुन असल्या सगळ्या स्मायलीज सापडतीलच पण गप्पा मारताना कुठं सारखं गुगलत बसा ...त्यापेक्षा आपल्च एक स्मायली कलेक्षन असलं तर 
तर इथे तुमच्या आवडत्या सामयलीज टाका ...आणि त्यांचे कोडही टाका
Wide variety of images that represent the rich and varied culture of India
भारताच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीचा वारसा सांगणारी चित्रे
Computer Generated Decorative Designs with indian theme, for multimedia applications