मराठीत संकलन शिकण्याची संधी

Submitted by समान्तर रेष on 19 December, 2012 - 02:53

नमस्कार मित्रांनो,

मराठी भाषेतून मराठी तरुणांना, विद्यार्थी मित्रांना संकलन शिकता यावे या करिताचा हा प्रयत्न.

http://www.youtube.com/watch?v=xV464zNbMjY

यू-ट्यूब वर "Premiere Pro In Marathi" असे शोधल्यास तुम्हाला विडियो पाहायला मिळतील.
या विडीयोद्वारे मि संकलन क्षेत्रात येउ पाहण्याऱ्या मित्रांना जे काही मला येते ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.
सध्यातरी दोनच आहेत, पण तुमचे प्रोत्साहान मिळाल्यास आणखी पोस्ट करेन.
काही शंका असल्यास विचारा, काही सुचना असल्यास त्यादेखिल कळवा.
तसेच या तंत्रांना व वेग वेगळ्या नवीन सॉफ्ट्वेअरसनां मराठी भाषेतून तुमच्या पर्यंत पोहोचवण्याच माझा माणस आहे.

धन्यवाद.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users