फोटो

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

काही जुने
kaate1.jpg
आणि नविन फोटो
pan.jpgprti.jpg

सुधीर,
मस्तच आले आहेत फोटो, जुने आणि नवेही. Happy
पानाच्या फोटोत कॉण्ट्रास्ट जरा जास्त झाला आहे असं वाटतंय.
पण प्रतिबिंबाचं चित्र तर भन्नाटच! पाण्यात उमटलेल्या हलक्याशा तरंगानं चित्र अधिकच सुंदर झालं आहे.
-सतीश

शेवटचा फोटो एकदम मस्त!

अप्रतिम आले आहेत फोटो.
पहिला आणि तिसरा मस्त.

सतीश, आय् टी, चिन्नू, बेडेकर

धंन्यवाद