LED आणि LFD मध्ये काय फरक आहे?

Submitted by मी अमि on 1 November, 2012 - 01:33

LED आणि LFD मध्ये काय फरक असतो? LFD ला सेट टोप बॉक्स जोडून टिव्ही दिसू शकतो का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एल इडी म्हणजे लाइट एमिटिन्ग डायोड. आणि एल एफ डी म्हणजे लार्ज फॉर्मॅट डिस्प्ले. ( मॉनिटर)
तुमच्याकडे कसला टीव्ही आहे किंवा मॉनिटर? एल ईडी टीव्हीला सेट टॉप बॉक्स चे कनेक्षन देता येते. मॉनिटर असेल तर मागे बघितले पाहिजे. सोय असेल तर जोडता येइल. जिंजर हॉटेल्स मधून मॉनिटरच असतात टीव्ही नाहीच. अर्थात टीव्हीचा पर्फॉरमन्स वेगळा. एल ईडी टीव्ही जास्त पातळ असतात. मुख्य म्हणजे तुमच्या डिश टीव्ही सर्विस प्रोव्हायडरला फोन करून विचारले तर बरे पडेल.

सेट टॉप बॉक्स आणि टीवी चे पोर्टस पहा... जरी एल एफ डी अस्ला तरीही मला वाटतयं की नॉर्मल आर जी बी केबल नी कनेक्ट करता येऊ शकेल वा एचडीएमाय असेल तर मग अजूनच सोपं Happy

एल ई डी मध्ये एल एफ डी येनार. एच डी एम आय वेगळी बॉक्स असते का टाटा स्काय प्ल्स एच डी घेणार आहे? ती बरी पडते. रेकॉर्ड करता येते.