लाईफ ऑफ पाय पहिल्यापासून डोके भिरभिरलेले होते .. चायला जमाना कुठे चाललाय आणि मी कुठे . काहीतरी आपण पण हटके ३डी करायचे असे ,मनाशी वाटत होते . अर्थात मी जे नेहमी काम करतो त्यापेक्षा काहीतरी वेगळे , हटके , जे मला आनंद देईल असे. विचार करत बसलो मग मागे कधीतरी डोक्यात आलेल्या कथेचा प्लॉट आठवला. एक जुनाट हॉटेल ची रूम , भयानक पावसाळी रात्र , एक भयकथा लिहिणारा लेखक..
त्याच लिखाणाच टेबल , काही विन्ग्लीश पुस्तकं पडलेली , त्याच सिगरेट च पाकीट , एका बाहेरगावच्या मित्राने दिलेली आफ्रिकेतली एक भयानक मूर्ती (बहुतेक त्याच्या नवीन कथा संग्रहातल महत्वाच पात्र) , लाईट गेल्याने एक जळणारी मेणबत्ती.. पण अचानक अस काहीतरी घडत आणि त्या मूर्तीचे हावभाव , रंग बदलायला लागतात .. आणि त्याच वेळी भर पावसात एक विकृत , भयाण आकृती खिडकीतून डोकावून जाते .. हो .. त्याच्या हाताचे पंजे त्या धुकट काचेवर स्पष्ट दिसतायेत .. कोण असेल ?
हम्म...
एवढ सगळं लिहायला सोप्प आहे , पण ते तेवढ्या प्रभावी पणे कसे मांडणार? ते वातावरण बघ्ण्यार्याला बघता क्षणी जाणवायला हवं
अस वातावरण कि जे गूढ , अंधार, धुकट. (इतके दिवस चकाचक stores करण्याची सवय होती .)
लाईटिंग आणि तेकश्रिंग महत्वाचे होते . मग नेट वरून पावसाचे बरेच रेफरन्सेस काढले. अंधार्या खोल्या बघितल्या आणि सुरुवात केली .
आधी बेसिक रूम तयार करून घेतली .
मग बाकी गोष्टी हळू हळू add केल्या , टेबल , काही पुस्तकं , एक आफ्रिकन मूर्ती , सिगारेट च पाकीट वेग्रे .
बर्याच प्रयत्नांनी लायटिंग जमलं , आणि इमेज rendar झाली .
पण अशा सिन्स साठी मजबूत "पोस्ट - प्रोडक्शन" लागत, कारण बरेसचे चेंजेस ३डी मध्ये करता येत नाहीत .म्हटलं आपण करण्यापेक्षा या क्षेत्रातला एक्स्पर्ट जो आहे त्याची मदत घेऊ. सौरभ शी बोललो , तो मदतीला तयार झाला , त्याने अवघ्या काही मिनिटात भन्नाट "री - टच" करून सीन पाठवला. आधी काच फक्त धुकट दिसत होती , त्याने त्यावर पाउस दाखवला, हाताचे ठसे दाखवले .. कलर करेक्शन केलं, एकूण सीन ५०% नि इम्प्रुव केला.
एकूण वातावरण जे माझ्या डोक्यात होतं, त्याच्या ८०% तरी मिळवलेल होतं .
फायनल सिन
मागे केलेल्या प्रयोगात काही त्रुटी राहिलेल्या होत्या , त्या परत जमेल तसं सुधारलेल्या आहेत ,
एक क्यामेरा अजून वाढवलाय , आता त्या हॉटेल मधली रूम सुद्धा दिसतेय , एक पडलेली मोडकी खुर्ची , जुनाट भिंती , पडदे .. सिगरेट ची थोटक , वेग्रे काही काही डिटेल अधिक वाढवलेत .
रेन्दर्स
सौरभ ने दणकून एडिटिंग केलंय , त्याचे पेशल आभार .
फोटो दिसत नहित
फोटो दिसत नहित
मला पण दिसत नाहीत !
मला पण दिसत नाहीत !
फोटो नाय दिसत.
फोटो नाय दिसत.
बघतो काहीतरी गडबड असावी
बघतो काहीतरी गडबड असावी
मला पण नाय
मला पण नाय
मला पण नाय
मला पण नाय
अपलोडिंग ला गडबड झाली असावी
अपलोडिंग ला गडबड झाली असावी १० मिनिटात करतो नीट
झकास....
झकास....
कहि दिसतात कही नाही
कहि दिसतात कही नाही
एजे कहि आहे मस्त आहे
एजे कहि आहे मस्त आहे
भारी आहे रे! मस्तच!
भारी आहे रे! मस्तच!
मस्त रे भाऊ
मस्त रे भाऊ
धुकं, दव यांचा इफेक्ट छान
धुकं, दव यांचा इफेक्ट छान जमलाय. लायटिंगवर मात्र अजून काम करायला हवं.
भन्नाट!!!!
भन्नाट!!!!
मस्त्त्त्त्त्त!
मस्त्त्त्त्त्त!
भारी!!
भारी!!
हाय्ला हे लय भारी आहे बुवा
हाय्ला हे लय भारी आहे बुवा
चांगलं जमलय. इमेज मागची
चांगलं जमलय. इमेज मागची पार्श्वभुमी मस्त लिहिली आहे.
सही...फारच छान...!!
सही...फारच छान...!!
लै भारी. पोस्ट प्रॉड्क्शन पण
लै भारी. पोस्ट प्रॉड्क्शन पण भन्नाट.
एखाद्या अंधार्या खोलित फोटो काढला आहे असच वाटतय.
लई भारी !!!
लई भारी !!!
छान जमलय. माझ्याकडे जो
छान जमलय.
माझ्याकडे जो कूलपिक्स कॅमेरा आहे ( मी वापरत नाही सध्या ) त्यात ३ डी फिचर आहे. त्यात एकाच ऑब्जेक्टचे दोनदा ( कॅमेरा किंचीत हलवून) फोटो घ्यायचे आहेत आणि मग या दोन फ्रेम्सची मिळून एक ३ डी इमेज तयार होणार आहे. पण ती बघायला तसा स्क्रीन पण पाहिजे.
खतरनाक
खतरनाक
भारी केलय एकदम.
भारी केलय एकदम. ब्याकग्राऊंडला "गुमनाम है कोइ" वाजवायचे.
@दिनेश दा भारी फिचर आहे ते
@दिनेश दा भारी फिचर आहे ते ..
वापरून पाहिलेत काय?
एक विडो यु टूब वर टाका
माझ्याकडे चष्मा आहे
लय भारी!
लय भारी!
जे काय आहे ते मस्तच आहे! नीट
जे काय आहे ते मस्तच आहे! नीट समजले नाही परत वाचते!
नाही वापरला अजून. तो इथे
नाही वापरला अजून. तो इथे चार्ज नाही करता येत आहे. भारतात आल्यावर बघतो !
लईच भारी रे !!!
लईच भारी रे !!!
मस्तच रे
मस्तच रे
Pages