मायबोली गणेशोत्सव २०२०

आमचा बाप्पा

प्रसन्न वातावरणात गणेशाचे आगमन झालेले आहे. घरोघरी सगळ्यांचे बाप्पा स्थानापन्न झालेले असतीलच. मागील बरेच दिवस अपार मेहनत घेऊन तुम्ही गणेश मूर्ती निवड, एखादा देखावा, उत्तम सजावट केली असेल. आकर्षक मूर्ती, सजावट, देखावा यांचे दर्शन सर्व मायबोलीकर घरबसल्या घेऊ शकतील.

श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा

सध्याच्या प्रगत आधुनिक युगात हाताने लिहायचे दिवस कालबाह्य झाले आहेत. वळणदार अक्षर अभावानेच पहायला मिळते.या वर्षी मायबोलीकरांना जुन्या आठवणी जागृत करण्यासाठी तसेच आपल्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी घेऊन येत आहोत *श्रीगणेश हस्तलेखन स्पर्धा*

लेखन स्पर्धा २ - माझा अनुभव

कोविड-१९ लॉकडाऊन - मंडळी तुम्हीसुद्धा हा महाकठिण काळ अनुभवलाय. या काळातील तुमच्या सुखद, दुःखद आठवणी तुमच्याच शब्दात मांडा.

मायबोली गणेशोत्सव २०२०

नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे २१ वे वर्ष!

HGU2020800.jpg

श्री गणेशाची स्थापना इथे करण्यात आली आहे.

लहान मुलांचे उपक्रम