झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4
(No subject)
(No subject)
दोन्ही फोटो अप्रतिम.
दोन्ही फोटो अप्रतिम.
(No subject)
(No subject)
(No subject)
अप्रतिम फोटो चिन्मयी. भावाने काढलेले आहेत असे, सापडले तर एखादा पोस्ट करेन.
घरातील बाल्कनीतून सूर्यास्त
घराच्या बाल्कनीतून सूर्यास्त.
(No subject)
दोन्ही फोटो सही एकदम.
दोन्ही फोटो सही एकदम.
एक संध्याकाळ गुहागरच्या
एक संध्याकाळ गुहागरच्या समुद्रकिनार्यावर..
सूर्यास्ताचे फोटो छान सगळेच.
सूर्यास्ताचे फोटो छान सगळेच.
(No subject)
छान , होळीचा फोटो आधी दिसलाच
छान , होळीचा फोटो आधी दिसलाच नाही अन्जू. आता दिसतोय. मस्त आहे
(No subject)
.
सुंदर ते ध्यान
सुंदर ते ध्यान
मस्त रंगजोडी आहे ही.
मस्त रंगजोडी आहे ही.
धनुडी धन्यवाद.
धनुडी धन्यवाद.
एकसे एक फोटो आहेत एकेक.
मला वाटतं फोटो आपण काढलेला
मला वाटतं फोटो आपण काढलेला हवा / किंवा कुटुंबियांनी:- ६ वा नियम:-
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
(No subject)
(No subject)
हा फोटो मी स्वत: tv वरून काढला आहे, आषाढी एकादशीच्या पहाटेच्या पुजेचा. विठोबाचापण आहे पण एवढा जवळून नाहीये.
कुडाळच्या मित्राच्या बागेत
कुडाळच्या मित्राच्या बागेत दररोज येणारी धनेशांची प्रेमळ जोडी..
अंतरा, निरु झकास फोटो.
अंतरा, निरु झकास फोटो.
वा मस्त फोटो
वा मस्त फोटो
धनुडी, माहिती बद्दल धन्यवाद.
धनुडी, माहिती बद्दल धन्यवाद.
धरमशाला..
धरमशाला..
(काळा रंग नावालाच आहे. गोड मानून घ्या..)
यलोस्टोन पार्क मधला एक
यलोस्टोन पार्क मधला एक सूर्यास्त. गाडीतून घेतलेला फोटो.
वेंगुर्ले बंदर...
वेंगुर्ले बंदर... (Golden Sunset and Hill n Coconut Trees Silhouette..)
मैत्रेयी देखणा फोटो आहे.
मैत्रेयी देखणा फोटो आहे. रस्ता कित्ती चकचकीत.
निरु दोन्ही फोटो सुरेख.
मागच्या वर्षी मी केलेलं नेल
मागच्या वर्षी मी केलेलं नेल आर्ट
जबरदस्त फोटो.
जबरदस्त फोटो.
Pages