गणेशोत्सव २०२० श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 21 August, 2020 - 17:07

HGU2020800.jpg

नमस्कार मायबोलीकरहो!!
मायबोली गणेशोत्सवाचे यंदा हे एकविसावं वर्ष. एकवीस ही संख्या म्हटली की, काहीतरी खास असणारच. मग ते एकवीस दिवसाचा माझा उत्सव असो किंवा मला दाखवण्यात येणारा एकवीस मोदकांचा नैवद्य वा एकवीस दुर्वांची आणि जास्वदांची पर्ण-पुष्पांजली असो.
ह्या वर्षी जागतिक संकट उदभवलं आहे आणि त्या संकटाला समोर जाण्यासाठी, सकारात्मकता आणण्यासाठी आणि त्रस्त झालेल्या माझ्या भक्तांच्या मनांवर हळूवार फुंकर घालायला मी आलोय. लवकरच हे संकट टळावं ही माझीसुद्धा अपेक्षा आहे बाकी माझे आशीर्वाद सदैव असतीलच..!!!

संपूर्ण उत्सवासाठी इथे पहा
मायबोली गणेशोत्सव २०२०

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अधी वंदिती श्रीगणेशा स्मरोनी
कला कार्य आरंभ सारे करोनी
असे मान्य हा सर्व शास्त्रा पुराणा
नमस्कार भावे तया देवराणा

____/\____

_/\_

गणपती बाप्पा मोरया!
सुंदर

(बाप्पा समोर म्हणजे दर्शन घेणाऱ्याकडे पहात असता कर आणखी छान वाटले असते. फुले, हार हवे होते.)

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! सुरेख आहे बाप्पा आणि सजावट!

|| गणपती बाप्पा मोरया ||
|| मंगलमूर्ती मोरया ||

प्रसन्न मूर्ती आणि मोजकीच पण अनुरुप सजावट!

Pages