झब्बू- एक विसावा- २१ लेखकांची नावे/आडनावे/टोपणनावे

Submitted by संयोजक on 30 August, 2020 - 02:10

मायबोलीवरील गणेशोत्सवाला यंदा २१ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त आम्ही आपल्या लाडक्या झब्बूला एका वेगळ्या स्वरूपात घेऊन येत आहोत. दर दिवशी एक - एक नवीन विषय दिला जाईल. दिलेल्या विषयातील २१ गोष्टींची नावे तुम्ही द्यायची आहे. शक्यतोवर नवनवीन यादी बनवण्याचा प्रयत्न करा. काही विषय सोपे आहेत तर काही जरा किचकट, आम्हाला खात्री आहे कि मायबोलीकरांना हि दुर्वांची जुडी सहज वाहता येईल.

होऊन जाऊ दे तर ...
आजचा विषय-
२१ मराठी लेखक्/कवी/नाटककार ह्यांची नावे/आडनावे/टोपणनावे

Group content visibility: 
Public - accessible to all site users

। पु ल देशपांडे
। प्र के अत्रे
। श्री ना पेंडसे
ना सी फडके
वसंत कानेटकर
गो नि दांडेकर
व पु काळे
द मा मिरासदार
नारायण धारप
जी ए कुलकर्णी
बालकवी
शंकर पाटील
शांता शेळके
सुमती क्षेत्रमाडे
सुहास शिरवळकर
ह मो मराठे
इंद्रायणी सावकार
विभा शिरुरकर
विभावरी देशपांडे
सुनीता देशपांडे
व्ही वा शिरवाडकर
राम गणेश गडकरी
सुभाष भेंडे
रमेश मंत्री

1.सुधा मूर्ती
2.साने गुरुजी
3.रणजित देसाई
4.बाबा कदम
5.चेतन भगत
6.नयनतारा देसाई
7.वि.स.खांडेकर
8.राम गणेश गडकरी
9.कुसुमाग्रज
10.प्रेमचंद जी
11.आनंद यादव
12.भालचंद्र नेमाडे
13.मधु मंगेश कर्णिक
14.प्रिया तेंडुलकर
15.जयवंत दळवी
16.विश्वास पाटील
17.चंद्रशेखर गोखले
18.हरी आपटे
19.गंगाधर गाडगीळ
20.अनंत कानेकर
21.अण्णा भाऊ साठे

दोन प्रश्न -

१. नावे/आडनावे/टोपणनावे हे सर्व आलं पाहिजे का? म्हणजे उदा.
नाव - त्रिंबक, आडनाव - ठोंबरे, टोपणनाव - बालकवी - असं?

२. आधीच्या प्रतिसादांत आलेल्या नावांची पुनरावृत्ती चालेल का?

अच्छा! अथवा ह्या अर्थाने घ्यायचे असेल तर सोपे आहे

१. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी
२. तुकाराम बोल्होबा आंबिले
३. नारायण सूर्याजीपंत ठोसर
४. मोरोपंत
५. वामन पंडित
६. केशव रं. शिरवाडकर
७. प्रकाश नारायण संत
८. अच्युत गोडबोले
९. पद्मजा फाटक
१०. मीना प्रभू
११. बहिणाबाई चौधरी
१२. शंकर पाटील
१३. शिरिष कणेकर
१४. दिलिप प्रभावळकर
१५. वसंत कानेटकर
१६. वि. ग. कानिटकर
१७. रणजित देसाई
१८. विश्वास पाटिल (पानिपत फेम)
१९. विश्वास पाटील (झुंडीचे मानसशास्त्र फेम)
२०. राम गणेश गडकरी
२१. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
२२. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
२३. चिंतामण विनायक जोशी
२४. रघुनाथ पंडित
२५. अरुणा ढेरे

वरती सुधा मूर्तींचे नाव आले आहे. परंतु त्या काही मराठी लेखिका नाहित. त्यांचे मूळ लेखन कन्नडा आणि इन्ग्रजी भाषांत आहे. मराठी भाषांतर झालेली पुस्तके चालणार असतील तर मग 'जॉर्ज बर्नार्ड शॉ' पण घेता येईल यादित.

ग्रेस
शंन्ना
जी .ए .
पु.ल.
कुसुमाग्रज
गोविंदाग्रज
गो.नि.दा
श्री.ना.
प्रकाश नारायण संत
इंदिरा संत
लक्षमण माने
विश्वास पाटील
योगिनी जोगळेकर
मिलिंद बोकील
मारुती चितमपल्ली
चिं .वि.जोशी.
लक्षुमीबाई टिळक
एस .एल. भैराप्पा
पुपुल जयकर
विजया राज्याध्यक्ष

१ -५ केशवसुत, केशवकुमार, कुंजविहारी, अज्ञातवासी , गोविंदाग्रज
६-१० बालकवी, बाळकराम, बी, विभावरी शिरूरकर, पुरुषराज अळुरपांडे
११-१५ डॉ वसंत अवसरे, ठणठणपाळ, तंबी दुराई, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर
१६-२१ आरती प्रभू, सौमित्र ,योगेश, ग्रेस, माधव जूलियन, माधवानुज

बोनस - बी रघुनाथ

१. इंदिरा संत
२. शांता शेळके
३. कुसुमाग्रज
४. केशवसुत
५. बालकवी
६. ना. ग. गोरे
७. साने गुरुजी
८. ग. ल. ठोकळ
९. विजय तेंडुलकर
१०. श. ना. नवरे
११. कुमुदिनी रांगणेकर
१२. भा. रा. तांबे
१३. बा. भ. बोरकर
१४. रणजीत देसाई
१५. जयंत नारळीकर
१६. अनिल बर्वे
१७. रमेश मंत्री
१८. शिवाजी सावंत
१९. शंकर पाटील
२०. शंकरराव खरात
२१. बहिणाबाई चौधरी

२१ नाटककार
१-५ विष्णुदास भावे, कृ प्र खाडिलकर, श्री कृ कोल्हटकर, गो ब देवल
६-१० राम गणेश गडकरी, मामा वरेरकर, मो.ग रांगणेकर , आचार्य अत्रे
११-१५ पु ल देशपांडे, वि वा शिरवाडकर, वसंत कानेटकर, पुरुषोत्तम दारव्हेकर, सुरेश खरे
१६-२० विजय तेंडुलकर, चिं त्र्यं खानोलकर, सतीश आळेकर, महेश एलकुंचवार, प्र ल मयेकर
२१ मनस्विनी लता रवींद्र

१.संदिप खरे
२.सलील कुलकर्णी
३.आनंद नाडकर्णी
४.अविनाश धर्माधिकारी
५.संजय भास्कर जोशी
६.अनिल अवचट
७.सुभाष अवचट
८.प्रणव सखदेव
९. उल्का निंबाळकर
१०.गुंफा कोकाटे
११.मंगला गोडबोले
११.वर्षा जोशी
१२.चंद्रकांत जोशी
१३.विजया पाटील
१४.विद्या बाळ
१५.बाबा आमटे
१६. साधना आमटे
१७.विलास मनोहर
१८. सतीश तांबे
१९.मायबोली आयडी मोहना
२०.मायबोली आयडी बेफिकीर
२१.मायबोली आयडी सुरेश शिंदे

१. इरावती कर्वे
२. नारायण धारप
३. मंगला गोडबोले
४. गिरीश कुबेर
५. ना.स.इनामदार
६. वीणा गवाणकर
७. रत्नाकर मतकरी
८. सुनीता देशपांडे
९. स्वा. सावरकर
१०. भालचंद्र नेमाडे
११. मधू मंगेश कर्णिक
१२. वि.स.वाळिंबे

माझ्या यादीत १९ च नावं होती, असं दिसतंय.
आता संपादन करता येत नाही म्हणून दोन नावं इथे लिहितो.
प्रेममानंद गज्वी , विद्याधर गोखले

१)नारायण सुर्वे
२)नामदेव ढसाळ
३) अरुण कोलटकर
४) किरण नगरकर
५)दया पवार
६) प्रवीण बांदेकर
७) महेश एलकुंचवार
८) शफाअत खान
९) राजन गवस
१०) रत्नाकर मतकरी
११) नीरजा
१२) प्रज्ञा पवार
१३)हरिश्चंद्र थोरात
१४) भा. ल. भोळे
१५) य दि फडके
१६) नागनाथ कोत्तापल्ले
१७) अशोक शहाणे
१८) गंगाधर पानतावणे
१९) अरुणा ढेरे
२०) रामदास भटकळ
२१) दिलीप चित्रे

कवयित्री
1 संत जनाबाई
2 संत कान्होपात्रा
3 बहिणाबाई
4 इंदिरा संत
5 शांता शेळके
6 अरुणा ढेरे
7 प्रभा गणोरकर
8 मल्लिका अमर शेख
9 प्रज्ञा दया पवार
10 हेमा लेले
11 पद्मा गोळे
12 नीरजा
13 शिरीष पै
14 सरोजिनी बाबर
15 कविता महाजन
16 अनुराधा पाटील
17 संत मुक्ताबाई
18 संजीवनी मराठे
19 अनुराधा पोतदार
20 वंदना विटणकर
21 आसावरी काकडे

@भरत, डॉ. वसंत अवसरे हे कोणाचे टोपण नाव आहे? कारण
या खऱ्या खुऱ्या नावाचे एक डॉक्टरही होते. ते कविता, वृत्तपत्रीय लेख असे लिखाण करीत असत.

शांता शेळके. त्या सेन्सॉर बोर्डावर होत्या तेव्हा स्वत:च्या नावे गीते लिहिता येत नसत. तोवर या वसंत अवसरेंच्या नावावर लिहिली.

मग ठीक. कारण या डॉ वसंत अवसऱ्यांचे नाव एकेकाळी काही क्षुल्लक कारणांमुळे गाजले होते. आणि डॉ रणादिवेंबरोबर 'सुश्रूषा' च्या उभारणीत त्यांचा अल्पसा सहभाग होता.
धन्यवाद. मला हे ठाऊक नव्हते.