झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4
(No subject)
(No subject)
मस्त फोटो!
मस्त फोटो!
(No subject)
सर्व फोटो सुंदर
सर्व फोटो सुंदर
(No subject)
पुन्हा एकदा ट्युलिप्स!
वा ,सुंदर .
वा ,सुंदर .
सीमंतिनी, अंजू, Maitreyee....
सीमंतिनी, अंजू, Maitreyee....
मस्त शुभ्र-गुलाबी प्रचि
आमचा टारझन..
आमचा टारझन..
(No subject)
(No subject)
.
(No subject)
एकदम मोहक सुंदर चित्रं आलीयत सफेद गुलाबी झब्बू मध्ये.
यंदाची बैलजोडी
यंदाची बैलजोडी
रोहित प्रतिबिंब...
रोहित प्रतिबिंब...
सुंदर फोटो सगळेच!
सुंदर फोटो सगळेच!
लेकीचे बंडू आणि डाशा :स्मित:
लेकीचे बंडू आणि डाशा :स्मित:
लेकीचे बंडू आणि डाशा :स्मित:
.
(No subject)
(No subject)
(No subject)
हे माझ्या मुलीचं पेंटींग In
हे माझ्या मुलीचं पेंटींग In Process.
हा फोटो काढला तेव्हा ते पूर्ण नव्हतं झालं..
म्हणून मधले मधले Whites राहिले होते (या थीमसाठी अनायसे फायदा Wink)..
(No subject)
(No subject)
कुर्डुचे फूल बहुतेक..
कुर्डुचे फूल बहुतेक..
क्रोशे hedgehog
क्रोशे hedgehog
अमृतसरमधला एक लस्सीचा ठेला
अमृतसरमधला एक लस्सीचा ठेला
कारवार मधील स्वागत..
कारवार मधील स्वागत..
(No subject)
(No subject)
चुकून दोन वेळा पोस्ट झाले.डिलीट कसे करायचे?
(No subject)
Pages