झब्बू अतिशय सोपा आहे. संयोजक दर दिवशी रंगांची एक जोडी देतील. त्या जोडीमधले दोन्ही रंग असलेले कुठलेही प्रकाशचित्र टाकावे. रंगांची छटा थोडीफार बदलती असली तरी चालेल पण शक्यतो मूळ रंगाशी प्रामाणिक राहा
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4
(No subject)
मी केली सुरुवात!
मी केली सुरुवात!
मस्त विषय आहे..... आता येउद्या एकसेएक फोटोज!
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
वा, सर्वच छान !
वा, सर्वच छान !
(No subject)
IMG_20200626_131750120_copy
(No subject)
(No subject)
(No subject)
Clytra-short-horned leaf
Clytra-short-horned leaf beetles
समोरुन..
(No subject)
(No subject)
(No subject)
हा गोव्याचा तुरेदार कोंबडा..
हा गोव्याचा तुरेदार कोंबडा..
Baby mat Walker
Baby mat

Walker

Teether

सध्या आमच्या घरी फक्त रमाबाईंच्या वस्तू दिसतात सगळीकडे
झब्बू ची आयडिया आवडली..
झब्बू ची आयडिया आवडली.. लालहिरवा
रमाबाईंच्या आजीने तिच्यासाठी आणलेली गोधडी:

सगळे फोटो मस्त.
सगळे फोटो मस्त.
जास्वंद @ आरण्यक..
जास्वंद @ आरण्यक..
अनंतनी,
अनंतनी,
सिग्नलचा फोटो मस्त!
पण असे तिन्ही दिवे एकदम लागणारा सिग्नल कुठे सापडला?
(No subject)
लग्नमंडप..
लग्नमंडप..
स्वरुप तो स्पेशल सिग्नल आहे
स्वरुप
तो स्पेशल सिग्नल आहे म्हणून तर इकडे दिला
कोकणातली लाल माती आणि हिरवाई
कोकणातली लाल माती आणि हिरवाई
ओशन डेक.. कारवार..
ओशन डेक.. कारवार..
डिस्नी मधल्या लाइटेड ख्रिस्मस
डिस्नी मधल्या लाइटेड ख्रिस्मस परेड मधला एक फ्लोट.
(No subject)
जंगल ट्रेक
जंगल ट्रेक
Pages