झब्बू- एक विसावा- २१ कोणत्याही एका पक्षाचे राष्ट्रीय नेते

Submitted by संयोजक on 26 August, 2020 - 01:49

मायबोलीवरील गणेशोत्सवाला यंदा २१ वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त आम्ही आपल्या लाडक्या झब्बूला एका वेगळ्या स्वरूपात घेऊन येत आहोत. दर दिवशी एक - एक नवीन विषय दिला जाईल. दिलेल्या विषयातील २१ गोष्टींची नावे तुम्ही द्यायची आहे. शक्यतोवर नवनवीन यादी बनवण्याचा प्रयत्न करा. काही विषय सोपे आहेत तर काही जरा किचकट, आम्हाला खात्री आहे कि मायबोलीकरांना हि दुर्वांची जुडी सहज वाहता येईल.

होऊन जाऊ दे तर ...

आजचा विषय-
५. २१ कुठल्याही एकाच पक्षाचे राष्ट्रीय नेते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकमान्य टिळक, फेरोज शाह मेहता. लाला लजपत राय.
न वि गाडगीळ, केशवराव जेधे, विनोबा भावे/ (यशवंतराव चव्हाण)
मौलाना अबुल कलाम आझाद, बद्रुद्दिन तय्यब्जी, खान अब्दुल गफार खान
राजगोपालाचारी, सरोजिनी नायडू, के कामराज
जमनालाल बजाज, रविशंकर शुक्ल, पुरुषोत्तम दास टंडन

डॉ राजेंद्रप्रसाद,
मोरारजी देसाई,कन्हैयालाल मुनशी, विठ्ठल भाई पटेल
वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, महात्मा गांधी