मायबोली गणेशोत्सव २००९

आमच्याकडचा गणपती

आपल्या घरी, कॉलनीत, सोसायटीत अथवा मंडळात यंदाचा गणेशोत्सव कसा साजरा केलात??

स्वरचित आरत्या

आपण स्वतः रचलेल्या आरत्या इथे लिहाव्यात.

बाप्पासाठी नैवेद्य

बाप्पासाठी आगळा वेगळा नैवेद्य माहीत असेल तर इथे लिहावे.

नमस्कार! मायबोली गणेश उत्सवाचे हे दहावे वर्ष!

medium_Murti_Sajavat_12.jpg

श्री गणेशाची स्थापना इथे करण्यात आली आहे.

गद्य STY - २ (Spin the Yarn)
"अपराजीत"

आता सुर्यही बराच वर आला होता. आकाशही अगदी निरभ्र होतं. पक्ष्यांची किलबील आणि धबधब्याचा आवाज असला तरीही एक भयानक शांतता होती त्या जागी. पुढच्या परिस्थीतीचा अंदाज घेत संजय चालत राहीला......काय झालं पूढे? त्या बेटावर तो एकटाच होता की अजूनही कोणी होतं? तो त्या बेटावरून सुखरूप माणसांत पोहचला का? कसा?

गद्य STY - १ (Spin the Yarn)
"जळ्ळं मेलं 'लक'शण!!"

भारतचे डोळे चमकले! वेळ आली होती, पेटी वापरायची वेळ आली होती.. सगळे दरवाजे तर बंद झाले होते.. आता लक आजमावायची वेळ आली होतीच.. काय करावं? भारत अस्वस्थ झाला...काय झालं पुढे? पेटीने खरंच लक बदललं का? भारतचा 'भारत ड्रेसवाला' झाला का?