जय हेरंब - जय देवा गणेशा नमो - श्री. राहुल देशपांडे

Submitted by संयोजक on 25 August, 2009 - 01:17

गीत/संगीत: उपासक (मनोज ताम्हनकर)
स्वर: श्री. राहुल देशपांडे


सौजन्यः मनोज ताम्हनकर (उपासक)
अधिक माहिती साठी जय हेरंब पहा.
ही ध्वनीफीत मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे.

विशेष सूचना:
"जय हेरंब" या मालिकेत एकूण नऊ गाणी असून तुम्हाला मायबोली गणेशोत्सवात रोज एक अशी सर्व गाणी ऐकायला मिळतील. प्रत्येक गाणं वेगळ्या रागात आणि तालात बांधलेलं आहे. तुम्हाला सर्व गाण्यांचा ताल आणि राग ओळखून संयोजकांना ईमेल करून कळवायचा आहे. सर्व अचूक उत्तरे देणा-यातील एका भाग्यवान स्पर्धकास उपासक एक ध्वनीफीत बक्षीस देणार आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद परत एकदा! 'गहिरं' शब्द प्रयोग असा पहिल्यांदाच वाचला कराडकर! आवडला!
आणि मंडळी, हया सर्व गीतांचे शब्द, सौ. विदुला भांडारकरांनी डिझाईन आणि मेन्टेन केलेल्या http://www.jayheramb.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत!
http://www.jayheramb.com/Jay_Heramb_Mr/lyrics.html

उपासक.

लोकहो, एक आग्रहाची सूचना..
गाण्याचा ताल आणि राग संयोजकांना इ-मेल करून कळवायचा आहे. कृपया, आपली उत्तरे इथे लिहू नकात.
धन्यवाद. Happy