"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ५

Submitted by संयोजक on 23 August, 2009 - 09:53

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"हा सागरी किनारा"

Zabbu_Photo_Samudra.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा माझा

sagari_kinara.jpeg

हा माझा

DSC04577.JPG

अरे वा! झब्बूचा आणि इतरांनी टाकलेले फोटो सगळेच छान आहेत! Happy
ही झब्बूची आयडिया ज्या कोणी काढली आहे, त्यांच्या कल्पकतेला दाद द्यावी तेवढी कमीच!

लाजो, सुन्दर फोटो.... मुम्बईसारखा सुन्दर समुद्रकिनारा नाही.... कारण इतर कुठलाही समुद्र किनारा वडापाव खात खात बघता येत नाही ! Sad

मी पण आले..

आलेप्पीचा समुद्रकिनारा .. भर दुपारच्या रणरणत्या उन्हात..

IMG_0805.JPG

जामोप्या, अगदी खरय... मुंबई इज मुंबई... नथिंग लाईक मुंबई....
पण वडापाव पेक्षा खारेसिंग नाहीतर भेळ जास्त छान लागते रे मुंबईच्या समुद्र किनारी बसुन... Happy

माझ्याकडे खूप पानं आहेत यासाठी.. दुपारी सगळे रिसाइझ करते आणि मग एकेक करून टाकते..

Pages