श्री गणेश प्रतिष्ठापना

Submitted by संयोजक on 21 August, 2009 - 21:42
Murti_Sajavat_12.jpg ganesh15.jpg
चित्रकला : पल्ली
ध्वनीमुद्रण साहाय्य : रंजना नाईक.
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गणपती बाप्पा मोरया!!! Happy

श्यामली, छान गणेशवन्दना, गीतही सुंदर झाले आहे.

पयलं नमन हो करितो वंदन.
पयलं नमन हो पयल नमन

ॐ नमस्ते गणपतये | त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि | त्वमेव केवलं कर्तासि |

वा सुंदरच !

सुंदर सजावट !!गणपती बाप्पा मोरया !! गणेश वंदनेमुळे एकदम उत्सवी वातारवरणनिर्मिती झालीय!!

गणपती बाप्पा मोरया!
गणेशवंदनेचे गीत अतिशय सुंदर आहे! ऐकून प्रसन्न वाटले एकदम!

गणपती बाप्पा मोरया!!

सजावट सुरेख झाली आहे... Happy

गीत अतिशय सुंदर आहे खरंच... फार आवडले.

श्यामली, तुम्ही गायले आहे का हे? आवाज छान आहे हो तुमचा खूप...

सगळ्या स्पर्धा एकदम इन्टरेस्टिंग अन कल्पक !! सुरुवात तर अगदी धडाक्यात झालीय!! संयोजक मंड़ळाचं अभिनंदन बर का Happy

गणपती बाप्पा मोरया!!!!!
गणेशवंदनेचे गीत अतिशय सुंदर आहे!
झकास सुरुवात...
मन एकदम प्रसन्न झाले...

अरे व्वा, हे गाण श्यामलीने बनवल आहे का? मस्तच Happy उत्कृष्ट शब्द, चाल, कोरस अन सावनी श्येन्डेचा आर्त आवाज Happy
घरुन आल्यामुळे पहिल्यान्दा ऐकता आले Happy
गणपतीबाप्पा मोरया Happy

गणपती बाप्पा मोरया!
सुरेख, प्रसन्न झालीये गणेशवंदना..

स्पर्धांची लयलूट आहे की.. धमाल येणार या गणेशोत्सवात! Happy संयोजकांचे अभिनंदन!

गणप ऽऽऽऽऽऽऽऽऽऽ ती बाप्पा मोरया!
श्यामली, गाणे एकदम मस्त आणि ते ऐकून, इथला थाट बघून लै मस्त वाटलं!
संयोजक अभिनंदन!

Pages