"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक १०

Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:11

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"वास्तुशिल्प "

स्थापत्यकलेचे दर्शन घडवणारी वास्तुशिल्पे

San_Marco_a.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

twin towers dayltime small.jpg

पुण्यातिल मुण्ढवा की कोण्ढवा भागातील कोरिएण्टल क्लब की असेच कायसेसे नाव असलेल्या हॉटेलमधिल ही वास्तू! Happy कम्पनीचे गेटटुगेदर अस्ताना कम्पनिच्याच क्यामेर्‍याने हा फोटो घेऊन ठेवला होता!

183.JPG

Darjeeling-2.jpg

अभि, ताज मस्तच!
अक्ष्री, कोल्हापूरचं मंदिर वास्तुकलेचा नमुना म्हणून खूप सुंदर आहे.. छान प्रचि!

हे माझ्या हॉटेलाच्या खोलीतून दिसणारं आमचं गाव..

DSC00496_1.JPG

क्ष, सहीच! यूरोपात आहात का?
कोल्हापूरचं मंदीर पण भारी! Happy

DSC01490.JPG

Harvard University, Cambridge, Massachusetts

हे कॅनबरा (ऑस्ट्रेलियाची राजधानी) मधले ऑस्ट्रेलिअन पार्लियामेंट हाऊस...

Old_and_New_Parliament_House_Canberra.jpg

पुढे पांढर्‍या रंगाचे आहे ते जुने पार्लियामेंट आणि मागे आहे ते नवीन. हे नवीन पार्लियामेंट पार्शली जमिनीखाली आहे. वरती मस्त लॉन लावलेले आहे आणि त्यावर तुम्ही चालु (आम्ही लोळलोय सुद्धा Happy ) शकता. जगातले हे एकमेव पार्लियामेंट असेल जिथे तुम्ही पॉलिटीशियन्स च्या डोक्यावर नाचु शकता... Happy

canberra-parliamenthouse.jpg

हा समोरुन काढलेला फोटो. यात इथल्या 'अ‍ॅबॉरिजनल (ऑझी आदिवासी) आर्ट' वर आधारित फरशी डिझाईन दिस्त्येय...

लाजो, संयोजक येण्याआधी एक प्रचि हळूच काढून टाका बघू Happy
नियमांनुसार एका वेळेस एकच प्रचि टाकायचे आहे.

या विषयावर मी हवे तितके झब्बू देऊ शकीन. पॅरिस, सिननदीच्या काठच्या एकाहून एक सुरेख ईमारतींपैकी एक म्युझियम. Musee D'Orsay.
paris1.jpg

अगं क्ष, ही एकच वास्तु आहे गं. म्हणुन एकत्र टाकले. संयोजक चालवुन घ्या बरं प्लिज... Happy

उजू, बरोब्बर Happy
(पण तुला तर वविला बघितल्याचे आठवत नाही मला??? की वेधळ्यासारखे माझ्या लक्षातच आले नाही? असो!)

हा घ्या माझा झब्बु
MY_zab_1.jpg

सिंगापुरचा नॉर्थरोड ब्रिज

Pages