Submitted by संयोजक on 28 August, 2009 - 07:08
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
"खाद्ययात्रा"
झब्बू म्हणून कुठल्याही खाद्यपदार्थाचे छायाचित्र अपेक्षित आहे. कोलाज अपेक्षित नाही.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
मंडळाच्या गणपतीचा प्रसाद.
मंडळाच्या गणपतीचा प्रसाद. मोरया!
हे घ्या.. खमंग भाजणीचं
हे घ्या.. खमंग भाजणीचं थालिपीठ..दही, लसूण चटणी.
अरे व्वा! पण माझ्याकडे लगेच
अरे व्वा!
पण माझ्याकडे लगेच उपलब्ध आहे ते सगळे नॉनव्हेज आहे, इथे टाकावेसे वाटत नाही
कम्पनीच्या प्रत्येक पार्टीत, त्या त्या हॉटेलने केलेली मान्डामान्ड, भरलेल्या थाळ्या यान्चे फोटो आवर्जुन काढलेत त्या त्या वेळेस पण पार्टी म्हणल्यावर??????
तेव्हा तुमचे चालूद्यात, जमल तर देतोच शाकाहारी झब्बू!
यानिमित्ताने क्यान्टिनच्या थाळीचा झब्बू द्यावा काय?
हा माझा
हा माझा
हा माझा... पालक पुर्या.
हा माझा... पालक पुर्या.
हा घ्या २००७ STL च्या गणपती
हा घ्या २००७ STL च्या गणपती बाप्पाचा नैवेद्य..
हा माझा
हा माझा
Ethiopean restaurant मधली
Ethiopean restaurant मधली डिश. एक जाळीदार पण मऊ डोसा (इंजरा) आणि त्यावर वाढलेल्या भाज्या, कोशिम्बीरी, उसळी. वाडग्यात मसुराची तिखट उसळ आहे. बाजूला गुंडाळी केलेले डोसेच आहेत.
सिन्ड्रेला, अधिकमासानिमित्ते
सिन्ड्रेला, अधिकमासानिमित्ते जावयाच देण का ग हे?
हा घ्या माझा झब्बु. जरा
हा घ्या माझा झब्बु.
जरा झणझणीत आहे. झेपणार असेल तरच घ्या.
From
मनुची खस्ता कचोरी
मनुची खस्ता कचोरी
हे मी केलेले मोदक..
हे मी केलेले मोदक..
हा माझ्याकडुन बप्पाचा
हा माझ्याकडुन बप्पाचा नैवेद्य...
सिंडे, अनारसे सहिच...
अनेक वर्षात खल्ली नाहियेत आता व्हर्चुअल खाते
छे छे!! फारच त्रास होतोय हे
छे छे!! फारच त्रास होतोय हे पदार्थ बघून सगळे.
झोपते आता. गुडनाईट. पुढचा झब्बू उद्या.
घ्या केक घ्या
घ्या केक घ्या
नव्या कॅमेर्याने काढलेला
नव्या कॅमेर्याने काढलेला पहिला फोटो
याची मज्जा काही औरच....
याची मज्जा काही औरच....
हा घ्या माझा झब्बु. पालकची
हा घ्या माझा झब्बु. पालकची कढी, मसाले भात, मटकीची उसळ, काकडीची कोशींबीर, मुगभजी,गुलाबजाम रिकामी डिश दिसत्येस बिचारी त्यात होत आम्रखंड ते वाढायच्या आधीच फोटो काढला नेमका
कवे, मला आत्ताच्या आत्ता
कवे, मला आत्ताच्या आत्ता जेवायला बसायचंय :भोकाड पसरलेली बाहुली:
कुछ मीठा हो जाये.....
कुछ मीठा हो जाये.....
हापूस आंब्याचा रस =
हापूस आंब्याचा रस = स्वर्गसूख!
अरेरे काल माहीत असतं तर...
अरेरे काल माहीत असतं तर... काल एका मोठ्या हाटेलात बुफे डिनर घेतलं तिथली मांडामांड आणि सगळे प्रकार मस्त होते. फोटू काढले असते तिथे.
आज आता घरात काहीतरी स्पेशल केलं पाहीजे फोटू काढायला किंवा काही स्पेशल खादाडी साठी परत बाहेर गेलं पाहीजे...
सिंडे तुझ्या ढोकळ्याच्या प्लेटसारखं सेम डिझाइन असलेल्या चिनीमातीच्या प्लेटांचा सेट आहे माझ्या पुण्याच्या घरात. आईने जमवलेला.
मस्त ..मिर्ची भजी ....
मस्त ..मिर्ची भजी ....
आता थोड हेल्दी खा...
आता थोड हेल्दी खा...
मस्त आलेत सगळे फोटो. धनु.
मस्त आलेत सगळे फोटो.
धनु.
दाने दाने पे लिखा है खाने
दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम...
मोठा फोटो इथे!
सगळे झब्बू छान आहेत. किट्टुचा
सगळे झब्बू छान आहेत. किट्टुचा आणि झकासचा झब्बू सही!
झकास, चमचा कुठे आहे प्लेटमध्ये? की मिसळ अशीच हाताने भुरके मारून खायची?;-)
मिसळीचा कट पाहून कोल्हापुरातल्या चोरग्यांची मिसळ आठवली. च्यायला, नुसत्या आठवणीने तोंडात त्सुनामी!!!!
मी बनवलेली दिनेशदांची शाही
मी बनवलेली दिनेशदांची शाही व्हेज बिर्यानी
व्वा! काय विषय आहे!! आज घरी
व्वा! काय विषय आहे!! आज घरी काहितरी स्पेशल केल्याविना राहावणारच नाही...
हे घ्या, कुठला डोनट हवाय तुम्हाला,
Pages