जय हेरंब - श्री. राहुल देशपांडे

Submitted by संयोजक on 3 September, 2009 - 00:58

गीत/संगीत: उपासक (मनोज ताम्हनकर)
स्वर: श्री. राहुल देशपांडे


सौजन्यः मनोज ताम्हनकर (उपासक)
अधिक माहिती साठी जय हेरंब पहा.
ही ध्वनीफीत मायबोली खरेदी विभागात उपलब्ध आहे.

विशेष सूचना:
"जय हेरंब" या मालिकेत एकूण नऊ गाणी असून तुम्हाला मायबोली गणेशोत्सवात रोज एक अशी सर्व गाणी ऐकायला मिळतील. प्रत्येक गाणं वेगळ्या रागात आणि तालात बांधलेलं आहे. तुम्हाला सर्व गाण्यांचा ताल आणि राग ओळखून संयोजकांना ईमेल करून कळवायचा आहे. सर्व अचूक उत्तरे देणा-यातील एका भाग्यवान स्पर्धकास उपासक एक ध्वनीफीत बक्षीस देणार आहेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप्पा मोरया!

थोडीशी कर्नाटकी वळणाची वाटली चाल ,पण मस्त वाटतेये ऐकायला, आवडली

या सगळ्या गाण्यांमुळे यंदा गणेशोत्सवात जास्तच मजा आली ,जबरीच

धन्यवाद श्यामली आणि सचिन! मला स्वतःला तसं कर्नाटक ढंगाचं अपेक्षित नव्हतं, पण अजूनही एक-दोन जणांना तसं वाटलं होतं हे खरं...

माझ्या बायको ला हे गाणं सर्वात जास्ती आवडतं (नाही नाही.. ती दाक्षिणात्य नाहिये.. Happy मराठीच आहे..:-) )