मातृदिन : नाच गं घुमा
मातृदिनाच्या कार्यक्रमांमधे माझ्या आईची ही कथा इथे देत आहे. १२ मार्च १९९२ ला मुंबईत जे बाँबस्फोट झाले होते त्या पार्श्वभुमी वर आईने तेव्हा ही कथा लिहिली होते.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
श्रावणसरी कोसळत होत्या. उनपावसाचा पाठशिवणीचा खेळ चालू होता. मंगळागौरीची रात्र, खेळाला अगदी रंग भरला होता. सगळ्याच जणी अगदी भान हरपून खेळत होत्या. लहानमोठ्या, म्हातार्याकोतार्या वय विसरून नाचत होत्या. ठेका छान जमला होता...
नाच गं घुमा,
कशी मी नाचू ?
नाच गं घुमा
नाचू मी कशी ?
) , खरच कॉफी प्यायची खूपच तल्लफ आली किंवा काही वाचायचं असेल तर मी एखादं पुस्तक घेऊन तास-दोन तास तिथे जाऊन बसतो. तिथल्या माणसाला पण आता माझी स्मॉल कॉफी विथ क्रिम अँड शुगर आणि दोन चॉकलेट मचकीन ही ऑर्डर माहित झाल्याने अजिबातच काही सांगावं लागत नाही.. तिथे बाहेर पण टेबल खुर्च्या असल्याने हवा चांगली असली की मी बर्याचदा बाहेरच बसतो..