दिपावलीच्या शुभेच्छा !

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

मायबोलीच्या गणेशोत्सवात यंदा हातभार लावल्याबद्दल मायबोलीने प्रेमाने ही रंगीबेरंगीची भेट दिली होती.
सुरुवात करायची म्हणता म्हणता दसरा गेला, दिवाळी ही संपायची वेळ आली. पण उशिरा का होईना दिवाळीच्या शेवटच्या दिवशी, रंगीबेरंगी वरुन तुम्हा सगळयांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे वर्ष सुखासमाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे आणि शांतीचे जावो हीच इश्वरचरणी प्रार्थना !

प्रकार: 

नमस्कार,

दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !! (अजून दिवाळी चालू आहे..)

ऍडम, अभिनंदन !!!

काय ते म्हणतात माबोवर, अजून (साहित्य) येऊ देत Happy

पराग,

छान झाल तु सरुवात केलिस आता हे पान सतत भरल राहु देत.