लेख

विश्वव्यापकतेचा हव्यास

Submitted by अतुल ठाकुर on 9 May, 2014 - 08:05

संशोधन करीत असताना अनेक प्रश्न पडत गेले. जे संशोधनाशी आणि समाजातील काही विशिष्ठ प्रवृत्तीशी निगडीत होते. ते प्रत्यक्ष जीवनाच्या तर फारच जवळचे आहेत. संशोधन सुरु आहे. ते सुरुच राहिल. पण प्रश्नही निर्माण होतच राहतील. समोर येणार्‍या अनेक महत्त्वाच्या प्रश्नामधला एक प्रश्न म्हणजे माणसाला अवघं जग कवेत घेण्याचा हव्यास, अट्टाहास कशासाठी असतो? या प्रश्नाची चर्चा करताना माझ्यासमोर फक्त समाजशास्त्र आहे. इतर विषयांमध्ये हा प्रश्न चर्चिला जातो कि नाही ते माहित नाही. समाजशास्त्रामध्ये काही संकल्पना प्रमुख मानल्या जातात. पॉवर ही एक अशीच संकल्पना.

शब्दखुणा: 

सर्वात मोठा प्रज्ञाशोध

Submitted by नरेंद्र गोळे on 24 April, 2014 - 00:24

भारतीय सांसदीय निवडणुका म्हणजे जगातील एक ’सर्वात मोठा प्रज्ञाशोध - बिगेस्ट टॅलँट हंट - असल्याचे सूचित करणारी एक (बहुधा हिरोची) जाहिरात दूरदर्शनच्या कुठल्याशा वाहिनीवर परवा पाहण्यात आली आणि विचारांचे एक मोठेच आवर्त मनात घोंगावू लागले. खरंच हा शोध आहे तसाच! म्हणूनच तो तशा प्रकारे लक्षात आणून देणार्‍या जाहिरात-संहिता-लेखकाचे (कॉपी-रायटरचे) मनःपूर्वक आभारच मानायला हवेत. मात्र दुर्दैवाची गोष्ट ही आहे की, प्रज्ञावंत उमेदवारांना, त्यांच्या मतप्रणालीचे समर्थन करणार्‍या पक्षांना, त्यांना मते देणार्‍या मतदारांना आणि एकूणच निवडणूक यंत्रणेला हा प्रज्ञाशोध असल्याची जाणीवच नसल्याचे दिसून येते.

छायागीत ८ - तु मेरे सामने है, तेरी जुल्फें है खुली, तेरा आंचल है ढला…...

Submitted by अतुल ठाकुर on 9 April, 2014 - 11:50

अमिताभ वि. विनोद खन्ना, एक जबरदस्त रंगलेला सामना

Submitted by अतुल ठाकुर on 22 March, 2014 - 23:08

AAA - 2.jpg

शब्दखुणा: 

जी. ए. नावाची वेदना…

Submitted by अतुल ठाकुर on 17 March, 2014 - 20:38

30295_439316.jpg

Shallow people demand variety — but I have been writing the same story throughout my life, every time trying to cut nearer the aching nerve. – Strindberg (पिंगळावेळ – जी.ए. कुलकर्णी)

विषय: 
शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - लेख