पाककृती स्पर्धा क्रमांक ३ - चवींचा त्रिवेणी संगम -जास्वंद डाळिंब ज्युस - मनीमोहोर
जास्वंद डाळिंब ज्युस
हा पाककृती स्पर्धेचा इशय लई हार्ड हाय.
. पण असो. एकदा भाग घ्यायचा म्हटलं की काहीतरी करावं लागतच. वाचता क्षणी एकमेव मनात आला तो गोकर्णीचा चहा . पण मीच तो धागा काढलेला असल्याने आणि दोन तीन वर्षांपूर्वी एका गणेशोत्सवात ही तोच रिपीट झाल्याने तो बाद करावा लागला.