सायबर ऑलिंपियाड

लोगो संगणकीय भाषेविषयी माहिती हवी आहे.

Submitted by अश्विनी डोंगरे on 21 August, 2012 - 00:55

लेकाला इयत्ता ३ रीच्या सायबर ऑलिंपियाडसाठी लोगो संगणकभाषा ह्या विषयाची जुजबी माहिती हवी आहे. गुगलवर शोधले, विकीमध्ये काही माहिती आहे, पण ती वय वर्षे ८ ला कशी समजवावी हा प्रश्न आहे.
काही basic commands, नेहमी वापरल्या जाणार्‍या संज्ञा- त्यान्चे अर्थ अशा स्वरुपाची माहिती अपेक्षित आहे.
कोणी जाणकार असल्यास कृपया माहिती द्या.

Subscribe to RSS - सायबर ऑलिंपियाड