मायबोली सारखे संकेतस्थळ

Submitted by विजय देशमुख on 11 January, 2013 - 02:46

मायबोली हे संकेतस्थळ कोणत्या प्रणालीवर आधारीत बनवले आहे?

मराठी मंडळ कोरियाचे अश्याच प्रकारचे संकेत-स्थळ बनवण्याचा विचार आहे,त्याकरीता संकेतस्थळ बनवणारे निष्णात तज्ज्ञ असणे गरजेचे आहे का की ज्याला थोडाफार अनुभव आहे, तोही (मर्यादीत प्रमाणात का होईना) बनवु शकेल?

अगावू धन्यवाद

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विजय देशमुख,

हमारी बिल्ली और हमहीको म्याँव! Wink

विनोदाचा भाग सोडला, तर मला वाटतं की आपण आपल्या कार्यासाठी थेट प्रशासाकांशी संपर्क साधणे बरे राहील.

आ.न.,
-गा.पै.

नाही हो पैलवान. आमच संकेतस्थळ फक्त कोरियातल्या मराठी लोकांसाठीरा।हिल. (३५० लोकं फक्त सध्या)
Happy
तुमच्या सुचनेबद्दल धन्यवाद.