बागकाम
बागकाम (अमेरिका) सीझन २०१३
अमेरिकेतील बागकामासाठीचा यावर्षीचा (२०१३ चा )धागा.
अमेरिकेत कडिपत्ता लावण्याविषयी माहिती
अमेरिकेत मोगरा लावण्याविषयी माहिती
भारतीय बीया ऑर्डर करण्यासाठी http://www.seedsofindia.com/
तुमच्या झिप कोड एरिया मध्ये सध्या कोणती झाडे, बीया रुजवावीत यासाठी ही साईट पहा
पाऊस - एक प्रियकर
Paus – ek priyakar…
Aata tari yena - Kiti ant pahashil
Mi chatakasarakhi tahanlele nahi
Morasarakhe thui thui nachtahi mala yet nahi
Tu yavas mhanun Tansenasarakha gatahi nahi..
Tu janatos - ya saryanpeksha vegali mazi priti
Antarichya olavyache apule nate
Mazya aat khup aat- tu daba dharun baslela- veli aveli kadhihi barasanara
Tu dhund kosalavas aani mala chimb mithit bhijvavas
Pahila aavesh sampalyavar tu nusatach barsavas
an mi tuzyakade pahat rahava – dole band karun tula anubhavava
Kadhi tu khup khup garjavas, vijanbarobar tandavnrutya karun mala ghabravavas,
ओळखा आणि सांगा
हे फूल कसले ते ओळखा ( मला उत्तर माहिती आहे )
ह्या फुलांचा काय उपयोग करता येईल तेही सांगा प्लिज.
आणि हे झाड कसले आहे ते मला कृपया सांगा. त्याने लिलीच्या कुंडीत बस्तान मांडलेय, आणि आता तिथे उंट अरबाची गोष्ट घडू पाहतेय. त्याला ठेऊ की काढू ते सांगा.
कुंद
निसर्गाच्या गप्पा (भाग - १२)
"हडसर" सविस्तर..
ठरलेले 'सातमाळा' डोंगररांगेला भेट देण्याचे.. नाताळची सुट्टी धरून २३ ते २५ डिसेंबर अशी मस्त सुटटी टाकलेली.. पण मग फासे फिरले.. सुट्टी फुकट जाउ लागली.. अगदीच काही नाही तर जवळपासच्या 'कलावंतीण -प्रबळगडा'वर जाउन दिवस-रात्रीचा ट्रेक करण्याचे ठरले.. तेही बारगळले नि शेवटी प्रबळगडच्या एकदिवसीय ट्रेकवर येउन ठेपलो.. पण अचानक संध्याकाळी फोनाफोनी झाली आणि मायबोलीकर इंद्राने (इंद्रधनुष्य) 'हडसर' व 'निमगीरी' चा प्रस्ताव मांडला.. 'आडवाटेवर आहेत.. गाडीने जातोय.. फारशे उंच नाहीत वा कठीण नाहीत तेव्हा जातोच आहोत तर रात्रीच निघून दोन्ही गड करुन घेउया' इति इति...
अमेरिकेच्या पूर्व किनार्यावर होऊ घातलेले उन्हाळी ए.वे.ए.ठि. २०१२
चटणी मेरी..
3793 U.S. 1 Monmouth Junction, NJ 08852
(732) 422-7700
दुपारी १२:३० वाजता.
बुफे प्रत्येकी १२.९९ + ड्रिंक्स+टॅक्स्, ग्रॅचुईटी.. वगैरे..
.
नंतर मैत्रेयीकडे चहा.
*****************************
बागकाम (अमेरिका) सीझन २०१२
यावेळी आपल्याकडे स्प्रिंग खुपच लवकर आलाय. तापमान छान उबदार व्हायला लागल आहे. तुम्ही बागकामाला सुरुवात केली असेलच. इथे आपण बीया कुठल्या रुजवल्या आहेत , फळझाडे, फुलझाडे कुठली लावली आहेत त्यांची चर्चा ,अपडेट्स करुया का? पोस्ट्स मध्ये झोन लिहिला तर तुमच्या आसपासच्या मायबोलीकरांना पण त्याचा उपयोग होईल. तसेच बीया,झाडे आणण्यासाठी लोकल दुकाने, वेबसाईट्स लिहिल्या तर व्यवस्थित डाटाबेस तयार व्हायला मदत होईल. शीर्षकात 'अमेरिका' लिहिल असलं तरी इतरत्र रहाणार्या मायबोलीकरांनीही लिहायला हरकत नाही.
गच्चीतली बाग..
आमच्या घराच्या गच्चीमधल्या बागेत गेल्या आठवड्यात काही झाडे नव्याने लावली तर काही जुनी झाडे मुळे छाटून नव्याने लावली. बरेच फोटो आहेत. थोडे थोडे करून टाकीन इथे... ज्यांची नावे ठावूक आहेत ती दिली आहेत. जी नाहीत ती अर्थात जाणकार देतीलच... शिवाय मराठी नावे असतील ती देखील ठावूक असल्यास सांगावी...
१.
२.
Pages
