बागकाम

शहरी शेती

Submitted by साधना on 6 March, 2015 - 10:39

गेली १५ वर्षे मी माझ्या छोट्याशा गच्चीत काहीनाकाही रुजवण्याचे उद्योग करत आहे. आधी कुंडीतुन सुरवात केली. एकेक करता करता शंभरेक कुंड्या जमल्या. तेव्हा शोभेच्या झाडांची जास्त हौस होती. गुलाब, जास्वंद, अबोली, शेवंती, बोगनवेल हे खास आवडीचे विषय होते. एका वेळेस तर आठ प्रकारच्या जास्वंदी माझ्या बागेत सुखाने नांदत होत्या. आपल्याला खायला काही मिळेल असे पिकवायचे डोक्यात कधी आले नाही. सगळे काही हौसेखातर होत असल्याने फक्त पैसे भरपुर जायचे. आणलेल्या रोपांमधली काही लिमिटेड आयुष्य घेऊन येत. ती बिचारी आपले आयुष्य संपले की निमुट जात. दीर्घायुष्यी रोपे जगत.

विषय: 

मस्कत सलालाह सहल, भाग १४ - कुरुम रोझ गार्डन

Submitted by दिनेश. on 6 March, 2015 - 04:06

मस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462

मस्कत सलालाह सहल, भाग १ - मस्कतला प्रयाण http://www.maayboli.com/node/52504

मस्कत सलालाह सहल, भाग २ - सलालाह मधली पांडवलेणी स्मित http://www.maayboli.com/node/52568

मस्कत सलालाह सहल, भाग ३ - सलालाह http://www.maayboli.com/node/52611

मस्कत सलालाह सहल, भाग ४ - सलालाह http://www.maayboli.com/node/52672

मस्कत सलालाह सहल, भाग ५ - सलालाह http://www.maayboli.com/node/52710

मस्कत सलालाह सहल, भाग ६ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बाह्यदर्शन http://www.maayboli.com/node/52750#comment-3449397

मस्कत सलालाह सहल, भाग ९ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बगिचा

Submitted by दिनेश. on 16 February, 2015 - 06:10

मस्कत सलालाह सहल - ओळख आणि प्राथमिक माहिती. http://www.maayboli.com/node/52462

मस्कत सलालाह सहल, भाग १ - मस्कतला प्रयाण http://www.maayboli.com/node/52504

मस्कत सलालाह सहल, भाग २ - सलालाह मधली पांडवलेणी स्मित http://www.maayboli.com/node/52568

मस्कत सलालाह सहल, भाग ३ - सलालाह http://www.maayboli.com/node/52611

मस्कत सलालाह सहल, भाग ४ - सलालाह http://www.maayboli.com/node/52672

मस्कत सलालाह सहल, भाग ५ - सलालाह http://www.maayboli.com/node/52710

मस्कत सलालाह सहल, भाग ६ - मस्कत. सुलतान काबूस ग्रँड मॉस्क, बाह्यदर्शन http://www.maayboli.com/node/52750#comment-3449397

ज्याच्या साठी केला अटटाहास...

Submitted by सुभाषिणी on 28 January, 2015 - 04:56

ज्याच्या साठी केला अटटाहास...
माझी बाग ही गच्चीवर फुलवलेली आहे. त्यामुळे काही मोठी झाडे लावता येत नाहित.विशेषतः फळझाडे. तरी पण आपल्याकडे आंब्याचे झाड असावे असे मनापासुन वाटे. त्या मुळे एक कलम लावले. यथाशक्ती त्याची निगराणी करत राहीले. आणि काय...या वर्षी पहिल्यांदा मोहोर आला..PicsArt_1422436891854.jpgPicsArt_1422436947441.jpg

विषय: 

बागकाम-अमेरीका २०१५

Submitted by स्वाती२ on 27 January, 2015 - 10:36

मंडळी,
नॉर्थ ईस्ट भागात ब्लिझार्डमुळे फुटभर स्नो असताना वसंत ऋतूची स्वप्ने पहात बागकामाचा धागा काढणे काहिसे वेडेपणाचे वाटेल. परंतू या वर्षीचे कॅटलॉग्ज यायला लागलेत. गावातल्या शेतीच्या दुकानात बीयाही आल्यात. तेव्हा उबदार घरात बसून यावर्षीचे बागकामाचे प्लॅनिंग करण्यासाठी धागा सुरु करत आहे.

विषय: 

माझे बागकाम

Submitted by सुभाषिणी on 26 January, 2015 - 10:40

माझे बागकाम
मी माझ्या बागेतील झाडांचे फोटो मा. बो. वर टाकले त्याला तुम्ही सगळ्यांनी छान प्रतिसाद दिलात. त्या बद्दल मनापासुन आभार. अता बागकाम कसे केले विषेश्तः ओला कचर्याचा वापर कसा केला/करते या बद्द्ल मा.बो. करांनी बरीच ऊत्सुकता दाखवली. त्यांच्यासाठी माझे अनुभव शेअर करते.

विषय: 

निसर्गाच्या गप्पा (भाग -२४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 December, 2014 - 06:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २४ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

विषय: 
शब्दखुणा: 

Kew Royal Botanical Garden...

Submitted by सेनापती... on 23 December, 2014 - 09:28

गेल्या आठवड्यात लंडनमधील Kew Royal Botanical Garden ला भेट दिली. त्यावेळी टिपलेली काही क्षणचित्रे.

Kew Garden ची स्थापना १८४० मध्ये झालेली असली तरी १७७२ पासूनच इथे जगभरातून झाडे आणणे आणि रूजवणे सुरु झाले होते. हे आता जगातले सर्वात मोठे, सर्वात जूने बोटॅनिकल गार्डन असून ३०,००० पेक्षा अधिक विविध प्रजाती सांभाळल्या आहेत. खाली दिलेल्या प्रकाशचित्रांमधील झाडे १५०-२०० वर्ष जूनी आहेत.

२००३ साली Kew Garden ला यूनेस्को वर्ड हेरिटेज साईटचा दर्जा लाभलेला आहे. लंडनला येणार्‍या प्रत्येकाने Kew Garden ला आवर्जून भेट नक्की द्यावी असे हे ठिकाण.

शब्दखुणा: 

झाडात पोखरणारा तांबट

Submitted by जो_एस on 4 December, 2014 - 06:53

सध्या तांबट रोज दर्शन देत आहे. माझ्या घरातून लांबवर दिसणाऱ्या एका वाळालेल्या झाडात कोरून घर तयार करत आहे. गेले ४,५ दिवस त्याचा हा उद्योग चालू आहे. त्याचा फोटो काढणं जरा कठिणच गेलं कारण तो खुपच लांब होता, तो कॅमेरात बसवणं, हात स्थीर ठेवणं अवघड गेलं.
cb1.jpgcb2.jpgcb3.jpgcb4.jpg

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - बागकाम