औषधे उदंड, नियंत्रण शून्य
आयुर्वेदीक व होमियोपॅथीवर ओरड करणारे ठरावीक लोक नेहेमी सांगत असतात की अॅलोपॅथीचीच औषधे ही
प्रमाणित, संशोधित आणि खात्रीशीर असतात,
येथेच जर एखादा सदस्य भेंड्याच्या औषधी गुणाबद्दल सांगतो तेंव्हा काही डॉक्टर मंडळींना लोकांच्या आरोग्याचा उमाळा येतो आणी ते म्हणतात असे काही प्रयोग करु नका, कराल तर जिवाला मुकाल !!!