ऋताचे (मुलगी) पेपर क्विलींग (वय ७)

Submitted by कांदापोहे on 8 January, 2011 - 09:05

एक आठवड्यापुर्वीच इथे कुणीतरी पेपर क्विलींग टाकले होते. झब्बु द्यावा लागला. Happy ऋताला ३ दिवसाच्या क्लासला घातले होते. तिने मला वाढदिवसाला लगेच एक ग्रिटींग करुन दिले होते.

गुलमोहर: 

छान.. आम्हाला तिच्याआयला कागदापासून नाव तयार करण्यापलीकडे काही जमत नव्हते लहानपणी.. Happy

Pages