पेपर क्विलिंग

झुबे (पेपर क्विलिंग)

Submitted by बयो... on 30 December, 2019 - 03:45

आज येथे पेपर क्विलिंग पाहून मी केलेले पेपर क्विलिंग आठवले. मी ‘झुबे’ या नावाची कविता पोस्ट केली होती. आता पेपर क्विलिंग ‘झुबे’ देत आहे. सर्वांना नक्की आवडतील. Happy
१.
1पेपर क्विलिंग.jpg

पेपर क्विलिंग - एक प्रयत्न!

Submitted by मधुरा मकरंद on 12 June, 2016 - 04:48

पेपर क्विलिंग बद्दल बरिच उत्सुकता होती. सहप्रवासी, ऑफिसमधल्या मैत्रिणी पेपर क्विलिंगचे दागिने घालीत तेव्हा तर पेपर क्विलिंग शिकायची फारच ओढ लागली.

मागचा आठवडा सुटी घेतली. काही घरगुती कामांमुळे माझा घरी बसून बैठा सत्याग्रह होता. सर्वात प्रथम पेपर क्विलिंगचे सामान आणले.... रंगीत पट्ट्या आणि सुई. मग गुगलून पाहिले, यु-ट्युबवर शिकवणी घेतली.
पहीला धडा गिरवला...
1_0.jpg3_0.jpg

विषय: 

पेपर क्विलिंग दिवाळी शुभेच्छा पत्रे

Submitted by क्रिएटिव्ह्माउ on 11 November, 2013 - 07:42

नमस्कार मित्रमैत्रिणींने,
सर्वप्रथम दिवाळीच्या उशीराच्या शुभेच्छा !!
खुप म्हणजे खुप दिवसांनी आलेय इथे..तुम्हा सगळ्यांच्या खुप खुप कलाकृती बघुन अक्षरशः थक्क झालेय..काय आणि किती किती करता बाबा तुम्ही..मस्त एकदम.

विषय: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - पेपर क्विलिंग